नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

मा.नगरसेवक तथा भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात नाश्त्याचे वाटप

4k समाचार
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः  मा. नगरसेवक तथा भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन जयराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भानघर येथील करुणेश्‍वर ओल्ड एज केअर हाऊस येथे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले. 


या उपक्रमाचे आयोजन भाजपा उत्तर रायगड जिल्हा चिटणीस (ओबीसी मोर्चा) प्रसाद म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी भाजपा सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र सोनवणे, चंद्रकांत पंडित सर, युवा मोर्चा सदस्य सद्दाम बागवान, रोहित म्हात्रे, अजय बलखंडे, माजीद बागवान, संतोष वर्तले, शुभम बेद, अमन बेद, आदित्य गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top