नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

नवीन पनवेल रहिवासी संघाच्या व्हॉटसअप ग्रुपला झाली 10 वर्षे पूर्ण

4k समाचार
पनवेल, दि.25  (वार्ताहर) ः  नवीन पनवेल रहिवासी संघळ च्या व्हॉट्स अँप ग्रुपला आज दहा वर्षे पूर्ण झाल्याकारणाने सदर संघातील सदस्य यांनी आज सी के टी स्कूल नवीन पनवेल येथे एकत्र जमून सदर संघास समाजाचे विविध प्रश्‍न विविध आस्थापना ंकडून आ.प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सोडवण्याचे समाधान व्यक्त केले.


दहा वर्षे पूर्ण झाल्याकारणाने तसेच पुढील काळात नव्याने निर्माण होणारे प्रश्‍न सोडवण्याचा निश्‍चय केला. यावेळी मा.नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ, सचिन देसाई, ठाकरे व नवीन पनवेल मधील मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top