धरणा कॅम्प येथील कृष्णाजीराव कदम यांचे अल्पशा आजाराने निधन

4k समाचार  दि. 28
पनवेल दि.२५ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथील रहिवाशी कृष्णाजीराव कदम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. 


त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि. २९ ऑक्टोबर रोजी भोलेनाथ मंदिर पिसार्व तलाव येथे सकाळी ८:३० वा तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी धरणा कॅम्प येथे होईल. त्यांच्या पश्चात बंधू विजय वामनराव कदम, मुलगा विकास कदम, विपुल कदम, तसेच पत्नी, सून, नातवंडे परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top