नवीन बातम्या
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
OpenStation Blog: WordPress Has Been Missing This for 15 Years
Open Channels FM: Open Source Champions
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन

राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली सामाजिक बांधिलकी


4k समाचार दि. 23
पनवेल (प्रतिनिधी) माणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (२२ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला.



या निमित्ताने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अरुणशेठ भगत यांचे अभिष्टचिंतन केले. यात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितिन पाटील, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, मंडल अध्यक्ष, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच विविध संस्था-संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी अरुणशेठ भगत यांचे अभिष्टचिंतन केले. वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.   अरुणशेठ भगत यांनी वर्षानुवर्षे सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरवही यावेळी उपस्थित मान्यवरांनी केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top