नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

महापरिनिर्वाण दिनानिमित्त एडवोकेट मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन



पनवेल (प्रतिनिधी) दि. 7
भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज एडवोकेट मनोज भुजबळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 


कार्यक्रमास एडवोकेट मनोज भुजबळ, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक हेमंत भुजबळ, ऋग्वेद कांडपिळे, राकेश भुजबळ, झुल्का साहेब, नितीन भुजबळ, किशोर शिंदे, अजित लोंढे, चंद्रकांत पट्टेबहादूर, संकेत भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.



महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम शांत, अनुशासित आणि श्रद्धाभावाने पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व संवैधानिक मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top