नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

तृतीयपंथींवर कारवाईची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा तर्फे मागणी

4kNews
पनवेल दि.०7(वार्ताहर): कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाक्याच्या दरम्यान हायवेवर उभ्या असलेल्या तृतीय पंथीयांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांनी कळंबोली पोलिसांकडे पत्राद्वारे केली आहे.  


      सायन -पनवेल महामार्गावरील कामोठे टोल नाका ते खारघर टोल नाकाच्या दरम्यान हायवेवर उड्डाणपुलाच्या बाजूला रात्री आठनंतर तृतीयपंथी रस्त्यावर उभे राहतात आणि ते अश्लील वर्तन असल्याने त्याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्यांना होतो. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तवणूक करणाऱ्या तृतीयपंथीयांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रदीप ठाकूर यांनी पोलिसांकडे केली. तत्पूर्वी १ डिसेंबर रोजी तृतीय पंथीयांसोबत झालेल्या वादावादीतून स्कुटी वरून आलेल्या दोघांनी ३७ वर्षीय तरुणाची हत्या केली होती. पोलिसांनी वेळीच तृतीय पंथीयांवर कारवाई केली असती तर या तरुणाचे प्राण वाचले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top