नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

खांदेश्वर पोलिसांना मिळून आली हरवलेली महिला

4k News

पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : खांदेश्वर पोलिसांना एक हरवलेली महिला मिळून आली असून तिच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्वर पोलीस करीत आहेत . 


 सदरची महिलाही  खान्देश्वर पोलीस  स्टेशन  हद्दीत  मीळुनआलेली असून तिचा पत्ता तिच्या लक्षात नाही व तीचे नाव आरती जाधव ( वय ३६ ) माहीम येथून आलेली आहे. एवढेच सांगत आहे.जर कोणी यांच्या परिचयाचे असतील तर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश भद्रे फोन नंबर 9850641629 येथे संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top