नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

बेवारस पडलेल्या स्विफ्ट गाडी आणि रिक्षाला लागली आग


पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : करंजाडे सेक्टर ३ येथे आज सकाळी ४ वर्षांपासून बेवारस पडलेल्या स्विफ्ट डिझायर आणि रिक्षाला आग लागली होती परंतु आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या सावधानतेमुळे लगेचच अग्निशामक दलाला माहिती देऊन आग विझविण्यात आली.

  प्रत्यक्षदर्शी साहेबराव दाते यांनी त्यांच्या घरातून अचानक लागलेल्या आगीची माहिती प्रथमेश पुंडे यांना दिली आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी येऊन सदर आगेवर नियंत्रण  मिळवले . गाडी मालकाचा शोध पोलीस करीत असून ही आग कशामुळे लागली असावी याचा शोध पोलीस करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top