4kNews कामोठे दि. 17 देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यालयात ध्वजारोहण व ध्वजवंदन मोठ्या उत्साहात झाले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, महापौर नितीन […]
कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण
4kNews कामोठे दि 17कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने परिसर भारावून गेला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी […]
हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप; स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा उपक्रम – आमदार महेश बालदी; ‘एकही आदिवासी बांधव कुड्याच्या घरात राहणार नाही’ – आमदार महेश बालदी
4kNews कामोठे दि. 17 पनवेल (प्रतिनिधी) ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आज मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. कर्जत फाटा येथील एन. डी. स्टुडिओ येथे आयोजित […]
द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी.
उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )सिडकोने नियोजनबद्ध पद्धतीने विकसित केलेल्या द्रोणागिरी (नोड) शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि मतदारसंख्या लक्षात घेता, द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विविध ग्रामीण गावांच्या मतदान केंद्रांमध्ये विभागलेले द्रोणागिरी नोडचे शहरी मतदार एकत्र करून संपूर्ण द्रोणागिरी शहरासाठी स्वतंत्र मतदान केंद्र व स्वतंत्र निवडणूक व्यवस्था निर्माण […]
उरणच्या प्रियांशी पाटीलची आंतरराष्ट्रीय भरारी; सलग दोन वर्षे ‘एशियन मेडलिस्ट’चा मान
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )उरण बोरी येथील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या १४ वर्षीय प्रियांशी मयूर पाटील हिने विंडसर्फिंग क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत उरणसह रायगड आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रियांशीने सलग दुसऱ्या वर्षी ‘एशियन मेडलिस्ट’चा मान मिळवला आहे.प्रियांशीने २०२५-२६ या […]
पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, पिरकोनच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षेत उच्च भरारी.
उरण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला.
4kNews कामोठे उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, पिरकोन या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. शाळेचा गुणवंत विद्यार्थी कु. विधेश सदाशिव जोशी याने उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २३८ गुण मिळवून उरण (ग्रामीण) तालुक्यात प्रथम क्रमांक व रायगड जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक पटकवून त्याने बहुमान मिळविलेला […]
१५ ऑगस्ट रोजीचे उपोषण पूढे ढकलले
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा गावच्या आक्रमकतेपुढे प्रशासन नरमले. विविध समस्यावर सकारात्मक चर्चा.
प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने उपोषण तात्पुरते स्थगित.
4kNews कामोठे उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )नविन शेवा व शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ह्या दोन्ही गावांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी जो उपोषण व आंदोलन करणार होते ज्यामध्ये शेवा व कोळीवाडा गावठाण जमीन आजतागायत संपादित नसताना दि.१७/०२/१९९० व दि.१७/०३/१९९० रोजीची २ खोटे आज्ञापत्रे बनवले आहेत ते रद्द करण्याबाबत व गेली ४० वर्षे दोन्ही गावांची पुनर्वसनाची जी […]
*बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न*
4kNews कामोठे 17शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवद शाखा यांच्या वतीने आयोजित दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमास रायगड जिल्हाप्रमुख श्री. दीपक निकम, महानगरप्रमुख ॲड. समाधान काशीद, विभागप्रमुख श्री. विशाल भोईर, डॉक्टर सेल उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य डॉ. आशिष भांदेकर, उपविभागप्रमुख श्री. पाखरे तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक […]
पनवेल रेल्वे स्थानकात गॅस टँकरला गळती अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली; लोकल सेवा सुरळीत
4kNews कामोठे पनवेल, दि.17 (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकात रात्री जेएनपीटीहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू रेल्वेवरील एचपीसीएलच्या गॅस टँकरला अचानक गळती लागल्याची घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर मालगाडी आल्यानंतर ही गळती निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पनवेल अग्निशमन दल आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याने मोठी […]
नवी मुंबई पोलीस दलातील १५ अधिकारी-अंमलदारांना मानाची पदके
१४ जणांचा आयुक्तालयात गौरव; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनाही अति-उत्कृष्ट सेवा पदक
4kNews कामोठे पनवेल, दि.17 (वार्ताहर) : स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी मानाच्या सेवा पदकांची घोषणा केली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-अंमलदारांसाठी ही घोषणा विशेष अभिमानाची ठरली असून, तब्बल १५ अधिकारी व अंमलदारांना अति-उत्कृष्ट, उत्कृष्ट आणि सी-६० सेवा पदके […]
