4,kNews कामोठे दि. 13 पनवेल : रोटरी क्लब पनवेल सनराईझतर्फे सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय, कामोठे येथील दहावीच्या गरजू व गरीब विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अॅप’चे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत शाळेतील १०० विद्यार्थ्यांना या अॅपचा मोफत लाभ देण्यात आला. दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळा आणि घरच्या अभ्यासादरम्यान प्रभावी मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या अॅपमध्ये विश्लेषणात्मक पाठ्यपुस्तक, […]
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी) आदर्श शैक्षणिक समूह, सकाळ समूह आणि पनवेल टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आदर्श शैक्षणिक संकुल, देवद-विचुंबे येथे करण्यात आले आहे.युवकांच्या विचारांना दिशा देणे, त्यांच्या आकांक्षा आणि प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच […]
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
4kNews कामोठे दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) गायन क्षेत्रात सातत्यपूर्ण साधना, मेहनत आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीच्या बळावर उल्लेखनीय वाटचाल करणारे पनवेलमधील गायक अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना ऑल इंडिया रेडिओ, आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा दर्जा प्राप्त झाला आहे. आकाशवाणीच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मंदार भिडे यांच्या कलात्मक गुणवत्तेला आणि गायनातील […]
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
4kNews. कामोठे दि 12 पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी, उत्तर रायगडच्या वतीने ‘विभाजन विभीषिका दिना’निमित्त ज्येष्ठ पत्रकार व माध्यम सल्लागार डॉ. उदय निरगुडकर यांच्या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘नेमकं काय घडलं! १९४७ ची फाळणी आणि सध्याची वैचारिक फाळणी’ या विषयावर इतिहास, वर्तमान आणि बदलत्या वैचारिक प्रवाहांचा वेध घेणारा हा कार्यक्रम शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट […]
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
4kNews कामोठे दि. 12 ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा पुढाकार : केंद्रीय समितीकडून निवड पनवेल (प्रतिनिधी) मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने 11 राज्य पातळीवरील पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर केले आहेत.या पुरस्कारांची घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे , प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, केंद्रीय अध्यक्ष, यासिन पटेल, […]
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
4kNews कामोठे पनवेल, दि.12 (संजय कदम) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 3 च्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीचे परिमंडळ 3 चे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांची बदली नवी मुंबई गुन्हे शाखा येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी नवी मुंबई येथून मयुर भुजबळ […]
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर
4kNews कामोठे दि. 12 ऑल जरण्यालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचा पुढाकार : केंद्रीय समितीकडून निवड मुंबई – मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने 11 राज्य पातळीवरील पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६ जाहीर केले आहेत.या पुरस्कारांची घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे , प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, केंद्रीय अध्यक्ष, यासिन पटेल, […]
जागतिक आदिवासी दिन उरण मध्ये उत्साहामध्ये संपन्न
4kNews कामोठे उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )९ ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन म्हणून संपूर्ण भारतभर हा दिवस आदिवासी समाजाच्या वतीने राबवला जातो म्हणूनच उरण शहरांमध्ये उरण तालुका आदिवासी कातकरी आणि ठाकूर समाजाच्या वतीने हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. उरण बस स्टॉप येथून नाचत गाजत भव्य रॅली सुरू होऊन महात्मा गांधी चौक येथे […]
साई ट्रस्ट ज. ने. पोर्ट विद्यालयाचा
कु. नमित प्रदीप वाघावले राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा तर उरण तालुक्यातून १ला
4kNews कामोठे उरण दि १२(विठ्ठल ममताबादे )साई ट्रस्ट ज ने पोर्ट विद्यालय शेवा प्राथमिक विभाग इंग्रजी माध्यमाचा हुशार, मेहनती आणि गुणी विद्यार्थी कु. नमित प्रदीप वाघावले याने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २९८पैकी २४० गुण मिळवून रायगड जिल्हा राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत १० वा आणि शाळेतून व उरण तालुक्यातून १ ला येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याला वर्ग […]
गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर मदतीचा हात
नामदार ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची उपस्थिती
4kNews कामोठे दि. 12 पनवेल (प्रतिनिधी) : ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचारातून समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कर्जत फाटा जवळील एन. डी. […]
