4kNews कामोठे दि. 31 पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत पनवेल येथे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत आगामी पक्षकार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच पक्षसंघटना अधिक सक्षम करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि आगामी राजकीय आव्हानांचा प्रभावीपणे […]
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
4kNews कामोठे दि. 31 पनवेल (प्रतिनिधी) डबल महाराष्ट्र केसरी व शिवसेना क्रीडा सेना प्रमुख पैलवान चंद्रहार पाटील, हिंदकेसरी पैलवान संतोष आबा वेताळ तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार सेनेचे राज्य चिटणीस लक्ष्मणदादा गायकवाड यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची आज पनवेल येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. […]
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
4kNews कामोठे दि. 31 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच ठोस नियोजन करण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधील विहिरी, बोअरवेल आणि अन्य भूजल स्रोतांचे सर्वेक्षण करणे, पाण्याची गुणवत्ता तपासणे, भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविणे तसेच आवश्यकतेनुसार नवीन सार्वजनिक […]
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!
4kNews कामोठे दि. 31 पनवेल (प्रतिनिधी) भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील हायकल लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. या पाच वर्षांच्या करारानुसार कामगारांना दरमहा तब्बल २० हजार रुपयांची पगारवाढ मिळणार असून, […]
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
4kNews कामोठे दि. 31 पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!पनवेल (प्रतिनिधी) शहरातील झवेरी बाजार परिसरातील जोशी आळी येथील पवन अपार्टमेंटमधील शॉप क्रमांक ५ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वर्णमेघ ज्वेलर्स या सुवर्णपेढीचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. मराठी उद्योजकांनी सुरू केलेल्या या […]
ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी
4kNews कामोठे दि. 31 पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील ए-टाईप परिसरात नागरिकांना दूषित व कडवट पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, कावीळसदृश आजारांची प्रकरणेही समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या समस्येची दखल घेत नगरसेविका अस्मिता घरत यांनी माजी नगरसेविका […]
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
4kNews कामोठे दि. 31 पनवेल (प्रतिनिधी) : तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया कंपनीमध्ये कार्यरत सफाई कामगारांना दरमहा १३ हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या करारामुळे कामगारांना वेतनवाढीसह विविध सुविधा मिळणार आहेत. करारानुसार, प्रत्येक कामगाराला तीन […]
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !
4kNews कामोठे स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनउरण दि. 31(विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील खोपटे येथील मास्टर मरीन मेहेर यार्ड कंपनीविरोधात स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे.मोठेखार (वरचा भाग )प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना […]
२६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक वीज कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन
वेतन, रोजगार सुरक्षा आणि प्रलंबित लाभांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास ६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलनाचा इशारा
4kNews कामोठे उरण, दि. 31 (विठ्ठल ममताबादे) : वेतन, रोजगार सुरक्षा, कंत्राटदारांकडून होणारा कथित अन्याय आणि प्रलंबित आर्थिक लाभांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या (भारतीय मजदूर संघ) नेतृत्वाखाली २७ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. राज्यातील २६ जिल्ह्यांतील १० हजारांहून अधिक कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले. महावितरणच्या मुंबईतील प्रकाशगड मुख्य कार्यालयासमोर सकाळी आंदोलन […]
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात स्थानिकांचे गेट बंद आंदोलन! १९ प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना एकाच वेळी नोकरीत सामावून घेण्याची मागणी; अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन
उरण, दि. 31(विठ्ठल ममताबादे) : खोपटे येथील मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीत स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी व व्यवसायाच्या संधींमध्ये प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) कंपनीच्या प्रवेशद्वारावर गेट बंद आंदोलन सुरू करण्यात आले. कंपनी प्रशासनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. मोठेखार (वरचा भाग) […]
