4kNews कामोठे दि. 8 पनवेल (प्रतिनिधी) हल्ली झालेले शहरीकरण, औद्योगीकरण, जीवघेणी स्पर्धा, समाज माध्यमांचा किशोरवयीन मुलांवर होणारा वाढता प्रभाव, त्याचे मुलांवर होणारे गंभीर दुष्परिणाम, मुलांमधील वाढलेली व्यसनाधीनता, वाढलेल्या वर्तन समस्या व हिंसाचार यामुळे पालक वर्ग थोडासा भांबावलेला आहे. या समस्या लक्षात घेऊन रायगड बालरोग संघटनेमार्फत “बदलत्या काळातील पालकत्व” या ज्वलंत, जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या विषयावर शनिवार […]
बदलत्या काळातील पालकत्व” या विषयावर बालरोग संघटनेतर्फे पालक शिक्षकांकरिता विशेष चर्चा सत्र
*वेदनामुक्त आयुष्याचा नवा प्रवास; मेडिकव्हरच्या ‘मुव्हमेंटम २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद*
4kNews कामोठे दि 8 नवी मुंबई :* मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या जॅाईंट रोबो – रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरतर्फे ‘मुव्हमेंटम २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांध्यांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर यशस्वी पुनर्प्राप्ती केलेल्या रुग्णांना सन्मानित करत, त्यांना नव्याने मिळालेल्या शारीरीक हालचालींचा आनंद साजरा करणे आणि त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचा गौरव करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. या […]
धरणा गावातील गटारपाण्याच्या समस्येवर माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने तातडीने उपाययोजना
4kNews कामोठे दि. 8 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील धरणा गावामध्ये नाल्यातील गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागत होती. विशेषतः आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेत ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तथा रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच […]
हंगरफ्रीवर्ल्ड’ उपक्रमाने दैनंदिन अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश
4k News कामोठे दि. 8 पनवेल (प्रतिनिधी) जागतिक भूक दिनानिमित्त मलाबार ग्रुपच्या मानवतावादी उपक्रम ‘हंगरफ्रीवर्ल्ड’ने आपल्या स्ट्रीटमील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामचा प्रभाव “रिहॅबिलिटेशन इम्पॅक्ट रिपोर्ट: इम्पॅक्ट स्टोरीज – एका दैनंदिन जेवणामुळे कसे बदलते आयुष्य” या अहवालाद्वारे अधोरेखित केला. या अहवालात, थनलसंस्थेद्वारे प्रत्यक्ष स्तरावर राबविण्यात येणाऱ्या दैनंदिन अन्न वितरण मोहिमेमुळे रस्त्यावर राहणाऱ्या असुरक्षित व्यक्तींना बचाव, वैद्यकीय मदत, निवाऱ्याची […]
केडिऐजीबी ग्रुप आणि ओरायन मॉलच्या रक्तदान शिबीराला ऊदंड प्रतिसाद; २०५ पनवेलकरांनी केले रक्तदान
पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : ओरायन मॉल पनवेल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याचे ऊद्धाटन डॉक्टर निलेश बांठिया यांच्या हस्ते पार पडले. ऊद्धाटन प्रसंगी जेष्ठ डॉक्टर गिरीश गुणे आणि डॉक्टर ययाती गांधी उपस्थित होते. प्रसिद्ध ऊद्योगपती व केडिऐजीबी संस्थे चे अध्यक्ष मंगेश परुळेकर आणि उपाअध्यक्ष राजश्री नाईक यांनी सर्व मांन्यवरांचे स्वागत […]
जलजीवन’ फेल ठरल्यानंतर सरपंचांच्या संकल्पनेतून चिंचवाडीचा पाणीप्रश्न सुटणार; माथेरानच्या कपारीत शोधला पाण्याचा स्त्रोत
पनवेल, दि . ०8 ( वार्ताहर ) : सरकारच्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पनवेल तालुक्यातील मालडुंगे-धोदाणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिंचवाडी या ४० ते ४५ घरांच्या आदिवासी पाड्यावर अद्यापही पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून ही सरकारी योजना गावात पूर्णपणे फेल ठरली आहे. येथील स्थानिक पातळीवर पाण्यासाठी कोणताही […]
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने कामोठे वसाहतीमधील सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत विचारला अधिकाऱ्यांना जाब
पनवेल, दि . ०8 ( वार्ताहर ) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने कामोठे वसाहतीमधील सतत खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठ्याबाबत आज संबधीत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे . शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख ॲड. समाधान काशीद, उपमहानगर प्रमुख प्रभाकर गोवारी कामोठे […]
*नवी मुंबईत मेडिकव्हर हॉस्पिटलचे प्रौढांकरिता लसीकरण क्लिनिक*
4kNews कामोठे दि. 8 *नवी मुंबई:* प्रौढांमध्ये टाळता येण्याजोग्या संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेता खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने नवी मुंबईत एक विशेष प्रौढ लसीकरण क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचा उद्देश सामान्य आणि गंभीर संसर्गांविरुद्ध वेळीच लसीकरण करून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आहे, विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि मधुमेह व श्वसनविकारांसारखे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्गाचा धोका […]
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिल्या हिरामण सुर्वे यांना शुभेच्छा
4kNews कामोठे दि. 8 पनवेल ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे हिरामण सुर्वे फाऊंडेशन संस्था महाराष्ट्र राज्याचे हिरामण सुर्वे यांची भेट घेवून यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कळवा येथील व्यक्ती महत्त्व आणि हिरामण सुर्वे फाऊंडेशन संस्था महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश […]
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
4kNews कामोठे पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः सिडकोच्या जमिनीवर विनापरवाना महापालिकेकडून मांडण्यात आलेले शौचालय तोडल्यामुळे जनतेचे वाया गेलेले पैशाची वसुली करण्याबाबत व जबाबदार अधिकाऱ्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण व […]
