नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #4KNewss #4Ksamachar #gauravjahagirdar #maharashtra

पहाटे वाहनांना आग

4kNews पनवेल दि. 27 (वार्ताहर) :  करंजाडे परिसरात पहाटेच्या सुमारास वाहनांना आग लागल्याची घटना घडली. सेक्टर ६, राज हिल्स सोसायटी, करंजाडे, पनवेल येथे ही घटना घडली. या आगीत मोटरसायकल, स्कूटर आणि सायकल अशी वाहने जळाली आहेत. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप […]

सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश

4knews दि. 26/12/25 – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश  पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या समस्येबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधून सिडकोने घनकचरा व्यवस्थापन करावे, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोमार्फत नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा […]

चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

4knews दि. 26/12/25 “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवीशिक्षण घेऊन न थांबता कौशल्याधिष्ठित आणि व्यावहारिक शिक्षण आत्मसात करणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर  सिक्युरिटी,इंटीरियर डिझाईनसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी नवी दारे उघडतात,” असे प्रतिपादन सी.के.टी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांनी केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स […]


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर

4kNews दि. 26 पनवेल (प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे ही सर्वपक्षीय कृती समितीची ठाम भूमिका असल्याचे समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. येथील विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, लोकनेते […]

माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

4knews दि. 25/12/25 माथेरान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली असून आज भाजपच्या विजयी उमेदवारी आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांची भाजपच्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस […]

बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी

 4knews दि. 25/12/25 पनवेल (प्रतिनिधी) हिंदी पखवाडा निमित्ताने नियंत्रक महालेखाकार कार्यालयाच्या प्रोटोटाइप, डिझाईन आणि डिझाईन नियंत्रक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मौलिक कविता स्पर्धा आणि बाल कविता संमेलनात उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कूलची विद्यार्थिनी काव्या सिंगने चमकदार कामगिरी केली आहे. त्या अनुषंगाने तिला दिल्ली येथील मुख्य कार्यालयात उत्कृष्ट रचना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व सन्मानित […]

चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

4knews दि. 25/12/25 माटुंगा, मुंबई येथील रूपारेल महाविद्यालय येथे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा (रूपारेल क्रिडा उत्सव २०२५-२०२६) चे आयोजन केले होते. स्पर्धेचा मुख्य भाग असणा-या आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर क्रिकेट स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणा-या विविध महाविद्यालयांच्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग […]

लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव

4knews दि. 25/12/25 पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाऊंडेशन व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आमदार प्रशांत ठाकूर चषक वक्तृत्व स्पर्धा २०२५” अंतर्गत आंतरशालेय फेरीचे पारितोषिक वितरण सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल, कामोठे येथे उत्साहात पार पडले.या आंतरशालेय फेरीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभावी वक्तृत्व सादर केले होते. त्यामधून निवड […]

निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

4knews दी. 25/12/25 पनवेल प्रतिनिधीनिलेश सोनावणे सर्वाना सोबत घेऊन ,सर्वाना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता असल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले ,पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची कार्यकारिणी निवडणूक नुकतीच पार पडली त्या निवडणुकीत  निलेश सोनावणे यांची पुन्हा एकदा आठव्यांदा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर सचिव पदी संतोष आमले, कार्याध्यक्षपदी अण्णा आहेर , खजिनदार पदी […]

१०६ वर्षीय लक्ष्मीबाई भोईर यांचे निधन

4kNews दि. 25पनवेल (प्रतिनिधी) पनवेल तालुक्यातील सावळे येथील ज्येष्ठ व आदरणीय नागरिक लक्ष्मीबाई आंबो भोईर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. दीर्घायुष्य लाभलेल्या लक्ष्मीबाई भोईर यांनी कुटुंब व समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा व आप्तेष्टांनी भरलेला परिवार आहे.   लक्ष्मीबाई […]

Back To Top