नवीन बातम्या
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी

Tag: #Cmofmaharshtra

पनवेलमध्ये सिलिंडरला लागलेली आग वेळीच विझवली; मोठा अनर्थ टळला

4k समाचार पनवेल दि.२८(वार्ताहर): पनवेल शहरातील लक्ष्मी वसाहत झोपडपट्टी परिसरात सकाळी सिलिंडरला लागलेल्या आगीमुळे मोठी खळबळ उडाली. सुदैवाने, अग्निशमन दलाने योग्य वेळी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.    ही माहिती मिळताच माजी नगरसेविका दर्शन भोंईर यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला तत्काळ कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. […]

दलित पॅन्थरचे तृतीय शहीद वसंत मोरे धामणकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : दि. 28 दलित पॅन्थर चळवळीतील तृतीय शहीद वसंत मोरे धामणकर यांच्या पन्नासाव्या स्मृतीदिनानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी, भगवान बुद्ध विहार, पटागण भिमवाडा, खिरा नगर समोर, सांताक्रूझ (प.), मुंबई – 400054 येथे पार पडणार आहे.  सदर स्मृतीदिनाचे अध्यक्षस्थान मा. विवेक गोविंदराव पवार हे भूषविणार […]

मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – गौतम सोनवणे

कामोठे 4k  News  दि. 25  मुंबई : आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पूर्ण तयारीला लागावेत, असे आवाहन आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.ते मुंबईत आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या पक्षाच्या वतीने ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान राज्यभर […]

रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट

4k समाचार दि. 18 पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवा नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विकासज देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण स्कूलची पाहणी केली व स्कूलच्या कामाचा, प्रगतीचा व मराठी माध्यम विभागाचा आढावा घेतला तसेच स्कूलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग […]

शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम

पनवेल, दि.18  (वार्ताहर) ः मा.आ.बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेकापचे कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरवभाई पोरवाल यांनी समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविला. या उपक्रमात आकाश म्हात्रे, पंडित गोवारी, आलोक अंधाले, रमेश गोरे, ज्ञानेश्‍वर म्हात्रे आणि नितीन पगारे यांनी सहकार्य करत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांना स्वच्छता आणि घरगुती दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले.त्यामध्ये सॅनिटरी […]

शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’

4k समाचार दि. 17 पनवेल(प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून खारघर भाजपच्यावतीने शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता खारघर मधील गावदेवी मैदानावर ‘दिवाळी संध्या’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.    या कार्यक्रमात राधा हि बावरी फेम सुप्रसिद्ध […]

दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष

4k समाचार दि. 17 पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका आयोजित व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५. ३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. यंदाचे हे ९ वे वर्ष असून  या […]

शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल

4k समाचार पनवेल (प्रतिनिधी) प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल दि. बा. पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याबद्दल शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमनुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.     शेतकरी कामगार पक्षाचे आणि मुंबई कृषी उत्पन्न […]

आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर

4k समाचार पनवेल, दि.17  (वार्ताहर) ः आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी आपल्या कुटुंबियांसह मित्र परिवाराच्या साथीने व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने वाढदिवस साजरा करताना केले.  शिवसेना सल्लागार व मा.नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण रमेश गुडेकर […]

भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

4k समाचार पनवेल दि. 17 (संजय कदम) : दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे प्रकाशन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सुमित दसवते, ब्रिजेश बहिरा, यज्ञेश पाटील, समीप मोहोकर, संतोष वर्तले, चेतन म्हस्कर, सचिन भगत, भावेश शिंदे, रोशन जाधव, विजय बहिरा, संकेत दसवते, चिन्मय […]

Back To Top