नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Cmofmaharshtra

पनवेल स्टेशन परिसरात डुप्लिकेट नंबर प्लेट असलेली फॉर्च्युनर कार जप्त; पिस्तूलसदृश शस्त्रासह चालक अटक

4k समाचार पनवेल दि. ०३ ( वार्ताहर ) : पनवेल वाहतूक शाखेच्या दक्ष कारवाईत नवीन पनवेल रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरातून डुप्लिकेट नंबर प्लेट लावलेली संशयित फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली असून, कारमध्ये पिस्तूलसदृश शस्त्र सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. चालकास अटक करून पुढील तपास खांदेश्वर पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे    पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस […]

*खारघर येथे पार पडलेल्या डेव्हिल्स सर्किट २०२५ ला मेडिकव्हर हॉस्पिटल्सकडून चोवीस तास वैद्यकिय मदत*

4k समाचार *नवी मुंबई* : भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आव्हानात्मक अशा शर्यत स्पर्धांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट २०२५ साठी मेडिकव्हर हॉस्पिटल्सने वैद्यकिय मदतीकरिता हात पुढे सरसावला. खारघर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ४,५६७ धावपटू आणि १,६७८ प्रेक्षक सहभागी झाले होते.  वैद्यकीय सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, मेडिकव्हर हॉस्पिटल्सने याठिकाणी पूर्णपणे सुसज्ज अशी वैद्यकीय सेवा […]

मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका

पनवेल, दि.3 (संजय कदम) ः मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून 6 महिलांची गुन्हे शाखा पोलिसांनी सुटका केली आहे. पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सचिन गुंजाळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे […]

नवी मुंबईत झालेल्या EEPSITAA SkillEdge लॉजिस्टिक्स पॉवर वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

4k समाचार Hotel Yogi Executive, वाशी येथे आयोजित EEPSITAA SkillEdgeचा आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स पॉवर वर्कशॉप अत्यंत यशस्वी ठरला. लॉजिस्टिक्स क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक, HR व IT विभागांचे प्रमुख, CFS व शिपिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, निर्यात–आयात विषयातील जाणकार, शिक्षणक्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी—असा सुंदर संगम एका छताखाली पहायला मिळाला. Adani – NMIA, Savita Oil, Globicon CFS, PSA Singapore […]

तलावात आढळला मृतदेह

4k समाचार पनवेल दि. ०3( संजय कदम  ) : येथील तलावामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये एक  मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत .                     सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे , डोक्याचे केस काळे, पांढरे, संपुर्ण शरीर कुजलेले होवुन ठिकठिकाणी शरिराची त्वचा निघालेली, अंगात ग्रे रंगाचा हाफ बाहयाचा […]

चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज, न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त)येथे आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा संपन्न

4k समाचार दि. 3जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.    या आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळाचे संचालक तसेच पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश […]


“देह माझे भजन, तर शास्त्रीय संगीत माझा आत्मा”- पं. उमेश चौधरी
दत्तजयंतीनिमित्त भक्तिभावे उत्सव 

4k समाचार दि. 3 पनवेल (प्रतिनिधी) दत्तजयंतीनिमित्त आयोजित भक्तिमय कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार व गायक पं. उमेश चौधरी यांनी आपल्या सुमधूर गायनाने उपस्थितांचे मन मोहून टाकले. या प्रसंगी बोलताना त्यांनी, “देह माझे भजन, तर शास्त्रीय संगीत माझा आत्मा” असे मनोवेधक प्रतिपादन केले. सदगुरु वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर योगीनगर (धोंडळी) परिसरात दरवर्षीप्रमाणे भक्तिभाव […]

वनवर्ल्ड वुमेन नेटवर्क’तर्फे डॉ. किरण बेदी यांच्या हस्ते सीकेटी महाविद्यालयाला ‘शैक्षणिक भागीदार’ चा विशेष सन्मान

‘4k समाचार दि. 2 पनवेल(प्रतिनिधी) ‘वन वर्ल्ड वुमेन नेटवर्क’ या संस्थेद्वारे आयोजित ‘निर्भय नेतृत्व’ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स (अधिकार प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाने ‘शैक्षणिक भागीदार’ म्हणून सहभाग घेतला.  या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती अंशुल शर्मा, श्रीमती जयश्री काटकर, श्रीमती गरिमा शर्मा, डॉ. स्वाती पडोशी आणि डॉ. […]

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे – आमदार प्रशांत ठाकूर

4k समाचार दि. 1 पनवेल (प्रतिनिधी) सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व बहिणींनी कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन करण्यासाठी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे कौशल्य विकसित करावे, स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये पुढाकार घ्यावा आणि आर्थिक प्रगतीसाठी सक्रिय भूमिका बजवावी, असे आवाहन आमदार […]

कृषी आधारित उपजीविका प्रकल्पामुळे ग्रामीण उत्पन्नात वाढ

4k सामाचार दि. 1 पनवेल(प्रतिनिधी) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत, ईशान्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०१३ पासून राबवत असलेल्या कृषी आधारित उपजीविका (वाडी) प्रकल्पामुळे पनवेल तालुक्यातील २८ गावे आणि ११ पाड्यांतील लहान, अल्पभूधारक आणिआदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन होत आहे.पडीक जमिनीला फळबाग आणि भाजीपाला उत्पादनक्षम शेतात रूपांतरित करण्यासाठी तयार […]

Back To Top