नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Cmofmaharshtra

यू बिझनेस मिट यांच्यावतीने इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन
क्रॉस बाँड्री बिझनेस संधी प्राप्त करण्याकरिता आणखीन एक पाऊल

4kNews कामोठे दि. 6प्रतिनिधी/ बेलापूरयू बिझनेस मिट आणि संलग्न संस्थांच्या वतीने नुकतेच नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यू बिझनेस मिट यांच्यावतीने  इंडो-थाई बिझनेस कॉरिडोर चे उद्घाटन सोमवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी बेलापूर येथील बी आर एस सी सी एल येथे करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय […]

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम करंजाडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित..

4kNews कामोठे दि. 6पनवेल/प्रतिनिधी — आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे जिल्हा परिषद शाळेत वह्यांचे वाटपपनवेल:पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करंजाडे येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करंजाडे येथील माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम आज, बुधवार […]

साहित्य, कविता आणि सन्मानाचा संगम; पनवेलमध्ये ‘स्नेहबंध’ प्रकाशन सोहळा संपन्न

पनवेल दि.6 (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषद शाखा पनवेल, सर्जनशील शब्दवेध साहित्य संघ पनवेल व के. आ.बांठिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नंदकुमार शिंदे लिखित ‘स्नेहबंध’ या एकांकिकेचा पुस्तक प्रकाशन सोहळा व कवी संमेलन रविवारी सायंकाळी बांठिया विद्यालयाच्या प्रशस्त सभागृहात साजरे झाले.     कार्यक्रमाचे प्रास्ताविक को.म.सा.प.पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके यांनी […]

आधारगृहातून बेपत्ता झालेल्या ६९ वर्षीय वृद्धाचा शोध

4kNews कामोठे पनवेल, दि. 5 (वार्ताहर) : पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरे येथील शांतीवन परिसरातील राजीव रंजन आधारगृहातून बेपत्ता झालेल्या ६९ वर्षीय वृद्धाचा शोध सुरू असून, त्यांच्याबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्जिद मेहबूब कुरेशी (वय ६९) हे कुष्ठरोग निवारण समिती संचलित […]

खारघरच्या पाणीटंचाईवरून सिडकोला नागरिकांचा घेराव; तीन तास आंदोलन, दोन तास चर्चेनंतर १५ दिवसांत उपाययोजनांचे लेखी आश्वासन

4kNews  कामोठे दि. 4 राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही खारघर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपचे नगरसेवक समीर कदम आणि उषा अडसुळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी सिडकोच्या रायगड भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार आंदोलन केले. जवळपास तीन तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सिडको कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनादरम्यान […]

शाळा/कॉलेज च्या 200 मीटर परिसरातील पान टपऱ्या निष्काशीत केलेबाबत

4kNews दि. 4शाळा-कॉलेज परिसरातील दोन पानटपऱ्यांवर कारवाई; तळोजा पोलिसांची ‘कॅम्पस कॉन्टॅक्ट’ अभियानांतर्गत मोहीमतळोजा : विद्यार्थ्यांना सुरक्षित व व्यसनमुक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तळोजा पोलीस ठाण्याच्या वतीने ‘कॅम्पस कॉन्टॅक्ट’ अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयांच्या २०० मीटर परिसरात विशेष कारवाई करण्यात आली.दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत तळोजा पोलीस ठाण्याच्या […]

पनवेल महानगरपालिकेचा प्रताप, नियुक्ती आदेश नसताना सेवानिवृत्त अधिकारी चालवत आहे पालिकेचा कारभार ?

4,kNews कामोठे दि. 4 पनवेल महानगरपालिकेने पालिकेचे विविक्षित कामे करण्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन आदेशानुसार पालिकेने कामे करण्यासाठी अ व ब संवर्ग गटातील अधिकारी यांची तीन वर्षाकरिता नेमणूक केली होती होती. परंतु अनेक सेवानिवृत्त अधिकारी यांचे कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर ही हे अधिकारी नियमबाह्य पद्धतीने पालिकेत कामे करत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रहाराने पालिका आयुक्त यांच्याकडे […]

कामोठे येथील शारदा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

4kNews कामोठे दि. 3कामोठे : येथील शारदा संगीत विद्यालयात गुरुपौर्णिमेचा पावन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि संगीतमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याच परंपरेचा गौरव करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुंच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शास्त्रीय संगीत, सुगम संगीत तसेच […]

अमरधाम स्मशानभूमीच्या प्रश्नावर पनवेल महापालिकेत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; स्थलांतराच्या चर्चेला कडाडून विरोध

4kNews कामोठे दि. 3 पनवेल : अमरधाम स्मशानभूमीतील नादुरुस्त शवदाहिनीमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या महासभेत पुन्हा एकदा गाजला. या विषयावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत स्मशानभूमीचे स्थलांतर किंवा बंद करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला तीव्र विरोध दर्शविला. शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की, अमरधाम स्मशानभूमी हा मूळ पनवेलकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून, गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरपासून स्थानिक नेते […]

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे येथे समाजोपयोगी वस्तूंचे वाटप

4kNews कामोठे दि. 3पनवेल (प्रतिनिधी) नेत्याची खरी ताकद ही त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमांमुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होते. जयेंद्र जोशी आणि रवींद्र जोशी यांनी आयोजित केलेल्या समाजोपयोगी उपक्रमातून हीच सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व […]

Back To Top