नवीन बातम्या
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींची चालना!
पुढील तीन महिन्यांत विकासकामांना सुरुवात; मच्छीमारांच्या प्रश्नांना प्राधान्य
NIEPID RC NM खारघरचे घवघवीत यश!
नृत्य व संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा
मेहफिल-ए-अनुराग’मध्ये शास्त्रीय संगीताचा सुरेल आविष्कार ‘संस्कृतीर दिशारी’चा तिसरा सांस्कृतिक सोहळा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित
उरण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
बाप्पा मोरया’ घरगुती गणपती सजावट स्पर्धा
भाजपतर्फे आयोजन; २५ हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके
अदानी एअरपोर्ट्समध्ये ९,८२५ कोटींची गुंतवणूक
विमानतळ विस्तार, आधुनिकीकरण आणि ‘एअरपोर्ट सिटी’ विकासाला मिळणार चालना
१०३ निविदांमध्ये ६५ ते ७० टक्के कमी दराने निविदाअत्यल्प दरामुळे कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; भरत पाटील यांची सखोल चौकशीची मागणी
तंत्रज्ञान आणि विश्वासामुळे NBFC-HFC क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा : RBI उपराज्यपाल एस. सी. मुर्मू
कर्करोग उपचारासाठी केवळ वय हा निकष नसावा
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कर्करोग चिकित्सा क्लिनिक सुरू

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित
उरण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन

4kNews कामोठे दि 10

उरण (प्रतिनिधी) : वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर देशाला समर्पित करण्यासह विविध ठिकाणांहून मालवाहतूक गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याचा विशेष सोहळा ८ सप्टेंबर रोजी न्यू जेएनपीटी, उरण येथे पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.



या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. उरण येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आमदार प्रशांत ठाकूर, ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक माताप्रसाद त्यागी आणि अमोघ ठाकूर यांनी स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top