नवीन बातम्या
ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यात संघटनात्मक नियुक्त्या
नैना प्रकल्पग्रस्तांचा १३ वर्षांचा संघर्ष; शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; प्रलंबित प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन
जय माताजी महिला भजन मंडळाकडून गो-रक्षण संस्थेला ५५ हजारांची देणगी
राहुल शिवाजी बनसोडे यांचा ‘बनसोडे एंटरप्रायजेस’च्या माध्यमातून बौद्ध वस्तूंचा व्यवसाय
बुद्धमूर्तींपासून धम्मसाहित्यापर्यंत विविध वस्तू उपलब्ध; सांगली आणि नवी मुंबईत व्यवसायाचा विस्तार
पनवेलमध्ये राज्यस्तरीय जलसा गीत गायन स्पर्धा; सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा सह्याद्री संस्थेतर्फे आतिष साळवी  आणी नंद कुमार कांबळे यांच्या हस्ते  श्री. राहुल शिवाजी बनसोडे यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव
‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात सचिन कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान
नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य!
राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

जय माताजी महिला भजन मंडळाकडून गो-रक्षण संस्थेला ५५ हजारांची देणगी

4kNews कामोठे

पनवेल, दि. 26 (संजय कदम) : धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या पनवेल येथील जय माताजी महिला भजन मंडळाने श्री पांजरापोळ गो-रक्षण संस्थेच्या बांधकामासाठी ५५ हजार रुपयांची देणगी दिली. मंडळाच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक होत आहे. 



मंजू कलोर, मधु परमार, जसोदा कुमावत, नीमा वैष्णव आणि नीलम वैष्णव यांनी या देणगी उपक्रमात सहभाग घेतला. भजन आणि भक्तीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांनी गो-रक्षणाच्या कार्यासाठी आर्थिक योगदान देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.



जय माताजी महिला भजन मंडळातर्फे वर्षभर अन्नदान आणि मोफत औषधवाटप यांसारखे सामाजिक उपक्रमही राबविले जातात. धार्मिक कार्यासोबतच समाजोपयोगी उपक्रमांत सहभागी होण्याचा मंडळाचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top