पनवेल दि. २७ 4k समाचार ( संजय कदम ) : महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्टीज च्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी बांधकामव्यावसायिक अरविंद सावळेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकत्याच पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात माजी अध्यक्ष महेश नागराजन यांनी त्यांना पदभार दिला असून याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवनिर्वाचित रायगड जिल्हाअध्यक्ष अरविंद सावळेकर यांचे विशेष अभिनंदन केले […]
मानवता फौंडेशन च्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या साठी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन
पनवेल दि.२३ 4kNews(संजय कदम): मानवता फौंडेशन च्या माध्यमातून पोलीस बांधवांच्या साठी आज भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ शेकडो पोलीस बांधवानी घेतला. क्लाउडनाइन हॉस्पिटल नेरूळ व मानवता फाउंडेशन नवी मुंबई यांच्या सहकार्याने सर्व पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्ष संजय पवार कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे , खजिनदार शीतल […]
रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डचे अध्यक्षपदी संजय रोकडे
मानसरोवर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब मानसरोवर बिझनेस एमराल्डच्या अध्यक्षपदी रो. संजय रोकडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मानसरोवर कामोठे येथील अश्विता बँक्वेट हॉलमध्ये शनिवारी (दि. १२) हा इन्स्टॉलेशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मावळते अध्यक्ष रो. रवींद्र अग्रवाल यांच्या हस्ते नवनियुक्त अध्यक्षपदाची सूत्रे संजय रोकडे यांनी स्वीकारली. याप्रसंगी सचिव म्हणून रो. डॉ. रविकिरण धोत्रे […]