नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #vidhansabhanivdnuk2024

करंजाडे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणार ः खा.श्रीरंग बारणे

पनवेल, दि.23 (वार्ताहर) ः करंजाड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन आज प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या भेटीमध्ये खा.श्रीरंग बारणे यांनी दिले. प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने करंजाडे मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावे यासाठी सतत पाठपुरावा करत असून यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील  खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची पनवेल येथे भेट […]

महिलेची हत्या करून जबरी चोरी करणार्‍या आरोपीस गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल यांनी ठोकल्या बेडया

पनवेल, दि.23 (4kNews) ः एका महिलेची हत्या करून जबरी चोरी करणार्‍या आरोपीस अडीच महिन्यानंतर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने अथक मेहनत घेवून ताब्यात घेतल्याने या खुनाची उकल झाली आहे. सदर घटना ही पनवेल तालुक्यातील वलप गावामध्ये घडली होती. पनवेल तालुका पोलीस ठाणे हदिद्तील वलप गावातील महिला सौ.संगिता राजेंद्र आगवणे, वय 49 वर्षे हया दिनांक […]

दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था दिव्यांग दिन सोहळा संपन्न

पनवेल, दि.23 (4kNews) ः दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे आज जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून पनवेल शहरातील पनवेल महानगरपालिका, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे दिव्यांग दिन सोहळा मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.पाटील, नायब तहसीलदार विनोद लचके, संघटना सचिव राजाराम गोरे, सल्लागार वाशीकर, मनसेचे प्रवक्ते योगेश […]

बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसर्‍या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने 25 जुलै पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता

पनवेल, दि.23 (4kNews) ः बडोदा मुंबई महामार्गाच्या शेवटच्या पॅकेजमधील माथेरान डोंगर रांगांखालील शिरवली गावालगतचा पहिल्या बोगद्याचे खोदकाम ऑगस्ट महिन्यात आरपार झाल्यानंतर दूसरा बोगद्याचे खोदकाम कधी पुर्ण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दुसर्‍या बोगद्याचे खोदकाम आरपार झाल्याची माहिती मिळत असून सध्या या मार्गावर युद्धपातळीवर रस्त्याचे बांधकाम सुरु असून जुलै 2025 पर्यंत हे काम पुर्ण करण्याच्या […]

ज्वेलर्स दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस 72 तासाचे आत खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहर यांनी मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांचे मदतीने गुजरात येथुन केले जेरबंद

   नौपाडा पोलीस ठाणे हद्दित दिनांक 17/12/2024 रोजी 01ः50 वा. ते 04ः30 वा. दरम्यान मे. वामन शंकर मराठे ज्वेलर्स प्रा.ली नावाचे ज्वेलर्स दुकान अनोळखी इसमांनी दुकानाचे मुख्य प्रवेशव्दाराचे कडी कोयंडा तोडुन तसेच शटर उचकटु, वाकवुन त्यावाटे आतमध्ये प्रवेश करून 28,77,490/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले म्हणुन नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. 1182/2024 भा.न्या.सं.कलम 331(2), […]

खारघरमध्य दारूच्या नशेत अज्ञात तरुण चढला हाय-टेंशन टॉवरवर

पनवेल, दि.24 (4kNews) ः प्रसिद्ध शोले चित्रपटात जसा धर्मेंद्र म्हणजेच वीरू बसंतीसाठी दारूच्या नशेत उंच पाण्याच्या टाकीवर चढतो तसाच काहीसा प्रसंग खारघर येथे घडला असून सदर तरुण दारुच्या नशेत महावितरणाच्या हाय-टेंन्शन टॉवरवर चढला. खारघर येथील सेक्टर 3 मध्ये अज्ञात तरुणाने  हाय-टेंशन इलेक्ट्रिक टॉवरवर चढून एक तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा केला. सदर तरुण दारूच्या नशेत होता. […]

वैधमापनशास्त्र यंत्रणा विभाग नवी मुंबई  कडून  राष्ट्रीय  ग्राहक हक्क दिन  2024  वाशी येथे संपन्न

पनवेल  दि. 24 (4kNews) : राष्ट्रीय  ग्राहक हक्क  दिनाच्या  निमित्ताने महाराष्ट्र  राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग तसेच वैध मापन शास्त्र यंत्रणा विभाग नवी मुंबई  कडून  वाशी येथे  नागरिकांना ग्राहक हक्कांविषयी तसेच वस्तूंवरील वजन इ. माहिती बाबत प्रबोधन माहिती देऊन जनजागृती उद्देशाने आयोजन   वैध मापन शास्त्र यंत्रणा  वाशी नवी मुंबई  विभागमार्फत करण्यात आले […]

शिवसेना पनवेल तालुका तसेच शिवसेना वैद्यकीय कक्ष कार्यालयास खा.श्रीरंग बारणे यांनी दिली भेट

पनवेल  दि. 24 (वार्ताहर)4kNews : पनवेल शहरात उभारण्यात आलेल्या शिवसेना पनवेल तालुका जनसंपर्क कार्यालय तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पनवेल या कार्यालयास खा.श्रीरंग बारणे यांनी भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी कर्जत उरण शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल भगत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भरत अनुसया ज्ञानदेव जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे […]

ललकारी सन्मानाची  संतोष आमले यांना राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार जाहीर

पनवेल/ 4kNews ललकारी सन्मानाची  राज्यस्तरीय जनसेवा सन्मान पुरस्कार सोहळा  मुंबई येथे 29  डिसेंबर रोजी होणारा आहे. ह्या  पुरस्कार सोहळा मध्ये अनेक नामवंत व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या नामवंत व्यक्तीमध्ये  दैनिक युवक आधार चे संपादक संतोष आमले ह्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  संतोष आमले हे दैनिक युवक आधार चे संपादक असुन व दादासाहेब […]

फुटपाथ परिसरात आढळला वृद्ध इसमाचा मृतदेह

पनवेल, दि.22 (4kNews) ः पनवेल रेल्वे स्टेशन चौकीजवळील आझाद नगर झोपडपट्टीमधील मुख्य रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सदर इसमाचे अंदाजे वय 65 वर्षे, डोक्याचे केस पांढरे टक्कल पडलेले, दाढी मिशी पांढरी वाढलेली, बांधा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट 4 इंच आहे. या […]

Back To Top