मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, मा.सहा.पोलीस आयुक्त, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 10/05/2025 रोजी 17.00 ते दि. 11/05/2025 रोजी 04. 00 वाजेपर्यंत
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत कोनगाव, वावंजे, वाकडी, नेरे या भागामध्ये कोंबींग आपरेशन दरम्यान अवैध दारू विक्री, एन डी पी एस इत्यादी अवैद्य धंद्यांवर कारवाया केल्या. तसेच खारपाडा टोलनाका येथे नाकाबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोटर वाहन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.
