नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Cmofmaharshtra

शेकाप, शिवसेनेला जोरदार धक्का

4 k सामाचार दि. 25पनवेल (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पनवेल तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. शेकापचे गुळसुंदे विभाग माजी जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविशेठ चोरघे, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक ठोंबरे, शिवसेना ‘उबाठा’चे सांगुर्ली शाखाप्रमुख नितेश पारधी आणि युवासेना अधिकारी […]

मॉडर्न स्कूल वाशीमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुख्याध्यापक व लेखनिक कार्यशाळा उत्साहात
अत्याधुनिक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रयोगशाळेचे उद्‌घाटन

4k समाचार दि. 25पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्था सातारा आणि रायगड विभाग कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक व लेखनिक २०२५-२६ कार्यशाळा आज (दि. २४) वाशी येथील मॉडर्न स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि व्यवस्थापन कौशल्यवृद्धीच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, […]

सीकेटी महाविद्यालयात ‘क्रीडा व्यवस्थापन’ विषयावर विशेष चर्चासत्र!

4k समाचार दि. 25    पनवेल: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयात प्लेसमेंट सेल विभाग आणि शारीरिक शिक्षण विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट (IISM), मुंबई यांच्या विशेष सहकार्याने बुधवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘क्रीडा व्यवस्थापनातील संधी’ या विषयावर एक […]

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत 

4k समाचार पनवेल दि. २३ ( वार्ताहर ) :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये  बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत (वेलकम) कार्यक्रम संपन्न झाला.    यावेळी पनवेल सेशन कोर्टाचे न्यायाधीश मा. श्री. कोठलीकर , […]

राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली सामाजिक बांधिलकी

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) माणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (२२ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला.  या निमित्ताने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अरुणशेठ भगत यांचे […]

राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली सामाजिक बांधिलकी

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) माणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (२२ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अरुणशेठ भगत यांचे […]

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका’ स्पर्धा ; नाशिक, जळगाव व कोल्हापूर या केंद्रांची प्राथमिक फेरी उत्साहात

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका’ स्पर्धेचे यंदा १२ वे वर्ष असून त्या अंतर्गत राज्यातील प्राथमिक केंद्रांच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला. त्यानुसार नाशिक, जळगाव […]

शिवसंकल्प समालोचक असोसिएशन तर्फे रामचंद्र म्हात्रे विद्यालयास ब्ल्यू टूथ स्पीकर प्रदान आणि असोसिएशनच्या जर्सीचे अनावरण…

4k समाचार उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे )सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या तथा समालोचन, निवेदनातून समाजाची जनजागृती करणाऱ्या आणि आजतागायत आपल्याला मिळणाऱ्या मानधनातून काही अंश समाजासाठी वापरून विद्यार्थिनींना शैक्षणिक अर्थसहाय्य, अपंग, पीडित, तसेच वैद्यकीय मदत, शाळांना मदत, असे ५० हून अधिक सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या शिवसंकल्प समालोचक असोसिएशन च्या वतीने आज रामचंद्र विद्यालय आवरेला ब्ल्यू […]

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केला मालेगाव मधील घटनेचा तीव्र निषेध.
मालेगाव येथे लहान मुलीवर अत्याचार करून तिचा खून झाल्याच्या भीषण घटनेचा सर्वत्र निषेध
गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी.

4kसामाचारउरण दि 23(विठ्ठल ममताबादे )मालेगाव येथील बालिकेवरील हत्तेचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने तीव्र निषेध केला आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे.  आपल्या भावना व्यक्त करताना महिला पदाधिकारी म्हणाल्या कि महाराष्ट्रात महिला आणि लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटना गंभीर चिंता व्यक्त […]

रायगडमध्ये धुतूम ग्रामपंचायतीचा विकासकामांचा धमाका !

4k समाचार उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे )”धुतूम गावची जिल्हा परिषद शाळा सुसज्ज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने हाती घेतलेले काम अभिमानास्पद आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर सर्व काही शक्य आहे. हे धुतूम ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच आणि सदस्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत सध्या रायगड जिल्ह्यात विकास कामांत […]

Back To Top