नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

Tag: #Kamothe #Panvel

सुखकर्ता’वर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न

‘4k समाचार  उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )शेलघर येथील ‘सुखकर्ता’  कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण, पेण,महाड, खोपोली, माणगांव अलिबाग येथील पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी नवनियुक्त विधानसभा प्रभारी यांनी  आगामी काळात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्याशी विचारविनिमय करून काॅंग्रेस […]

कोकण ज्ञानपीठ मध्ये विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन

4k समाचार उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र करिअर कट्टा आणि कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. करिअर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले, आणि आपले मार्गदर्शन […]

वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे   अंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत आर्यन मोडखरकर यांनी पटकाविले दोन रौप्य पदक.

4k समाचार  उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय महालण विभाग, फुंडे, उरण मधील कु. आर्यन मोडखरकर आय.टी.तील  विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठाच्या जलतरण स्पर्धेत महाविद्यालयाचे नेतृत्व केले. या स्पर्धा दि. १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी डोंबिवली, पलावा सिटी मधील जलतरण तलावामध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेत कु. आर्यन वीरेश […]

लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा ‘सर्वोत्कृष्ट कॉलेज पुरस्कार’ प्रदान

4k समाचार दि. 17 पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी दिला जाणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार’ने रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला प्रदान करून केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.   विद्यापीठाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता, संशोधनातील योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक […]

वादन एक कलाचा राजाचे उत्साहात विसर्जन

4k समाचार उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यात सर्वत्र साखर चौथीचे सार्वजनिक, वैयक्तिक रित्या गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही उरण तालुक्यात साखर चौथीचे गणपती उरण मध्ये विराजमान झाले होते.साखर चौथीच्या गणेशोत्सवला शंभर वर्षांच्या काळाची परंपरा आहे.लोकमान्य टीळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक रूपात साजरा केला जातो.दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव संपला कि […]

पितृपक्षात कावळे गायब! पर्यावरण असंतुलनामुळे वाढली चिंता”

4k समाचार  उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )हिंदू धर्मात पितृ पक्षाला महत्वाचे स्थान आहे.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा पितृ पक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवैद्य अर्पण केले जाते. घरावर किंवा टेरेस वर अन्न किंवा नैवेद्य ठेवले जाते. यासाठी कावळा या पक्षाला अन्न ग्रहण करण्यासाठी बोलाविले जाते. याला अनेक ठिकाणी काव, काव असेही म्हणतात.अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमेच्या दुसऱ्या […]

शेकापतून भाजपमध्ये आलेले हरेश केणी यांचा अखेर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

4k समाचार  पनवेल दि. 16 शेकापमधून काही वर्षापूर्वी भाजपमध्ये आलेले हरेश केणी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभागात भाजपविरोधी मतदार जास्त असल्याने महापालिका निवडणुकीत फटका बसू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. शेकापमधून हरेश केणी हे प्रभाग 3 मधून निवडून आले होते.हा भाग तळोजा विभागातील मुस्लिम […]

आयुक्तांचा कंत्राटदारांना सज्जड दम

4k समाचार  पनवेल, दि. १६ सप्टेंबर – पनवेल महापालिका क्षेत्रात रस्त्यांचे डांबरीकरण मोठ्या प्रमाणावर खराब झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खराब डांबरीकरणामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून वाहनधारक आणि रहिवाशांकडून पालिकेकडे तक्रारींचा अक्षरशः पूर आला आहे.  या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी ठेकेदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेत सज्जड दम दिला […]

पुण्यात अजित पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या 34 नेत्यांचा भाजप प्रवेश

4k समाचार पुणे, दि. १६ सप्टेंबर – पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, उपनगराध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांसह तब्बल 34 पदाधिकाऱ्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश […]

हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासींच्या हक्कांवर गदा; उल गुलाल आंदोलनाची सुरुवात

4k समाचार दि. 15 नवी मुंबई – हैदराबाद गॅझेटमुळे आदिवासी समाजाच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने शहापूर येथून उल गुलाल आंदोलनाची सुरुवात केली आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो आदिवासी बांधव त्यात सहभागी झाले आहेत. आंदोलनाची पुढील टप्पा मंत्रालयापर्यंत नेण्याची तयारी सुरू आहे.  राष्ट्रीय अध्यक्ष लकीव […]

Back To Top