गेल्या पाच वर्षापासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरम या संस्थेने महायुतीचे उमेदवार व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. कामोठ्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व सामान्य नागरीकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरीकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे काम […]
महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अखिल महाराष्ट्र वैदु समाज विकास फाऊंडेशनने आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी जाहिर पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे फाऊंडेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप गुडे आणि रायगड जिल्हाध्यक्ष संदेश कर्नाटकी यांनी आज (सोमवारी) सुपूर्द केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य देत जनतेची सेवा करण्याचे काम […]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित ः उमेदवार लिना गरड…
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे. आज पनवेल […]
आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
पनवेल (4Knews )पनवेल विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचारात मोठी बाजी मारली आहे. पनवेलचा विकासात परिवर्तन करण्याचे काम कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. पनवेल शहराचा विकास होताना त्यांनी ग्रामीण भागातही विशेष लक्ष घातले. १५ वर्षांपूर्वी […]