4k समाचार दि. 7 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्राम स्वच्छता अभियानचा शुभारंभ आज (दि. ०६ ) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्म गावापासून अर्थात न्हावाखाडी येथून सुरू […]
उमेश पोद्दार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे अभिष्टचिंतन
4k समाचार दि. 7 पनवेल : पनवेल नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश पोद्दार यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उमेश पोद्दार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. […]
लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचा वसा पुढे नेत विकासकामे चालूच राहतील लोकनेते रामशेठ ठाकूर
4k समाचार दि. 7 पनवेल (प्रतिनिधी ) लोकनेते दि.बा. पाटील साहेबांनी दिलेला वासरा आपल्याला पुढे चालवायचा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरीकांना भेडसवण्यासा समस्या मार्गी लावावल्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेत अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यानुसार […]
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कामोठ्यातून बीड व शेवगावला शिधावाटप सामाजिक संस्थांचा स्तुत्य उपक्रम
4k समाचार दि. 6 कामोठे (वार्ताहर) : बीड आणि शेवगाव परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी कामोठे रहिवासी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्त भागांतील कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून मंडळातील सर्व सदस्य व महिला भगिनींनी दोन दिवस अथक […]
पनवेल परिसरातील बाजारपेठेत दाखल झाले विविध प्रकारचे आकाशकंदील
4k समाचार पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. हे आकर्षक आकाशकंदील लक्ष वेधून घेत असून यावर्षी […]
सराईत सोनसाखळी इराणी चोराला पोलिसांकडून फिल्मी स्टाईल केले गजाआड
4k समाचार पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : पनवेलसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मोठ्या प्रमाणात चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत मुळापर्यंत जाऊन तपास केले.बातमीदार त्याचबरोबर तांत्रिक बाबींचा अवलंब करत सराईत सोनसाखळी चोराला अखेर जेरबंद करण्यात आले. पनवेल व नवी मुंबई परिसरात गाडीवर येऊन […]
इसम बेपत्ता
4k समाचार पनवेल दि. 06 ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील बापदेववाडी, पो. वाजे येथून एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . या इसमाचे नाव सुनिल सुधाकर शिरसाठ, वय २५ वर्षे,असे असून शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चहरा गोल, […]
विद्यार्थ्यांचे वाहतूक नियमनाबाबत प्रबोधन
4k समाचार पनवेल दि. 06 ( वार्ताहर ) : सेंट झेवियर स्कूल, कोनगाव या शाळेतील आठवी, नववी, दहावी वर्गातील जवळपास ३०० ते ३५० विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांच्याकडून प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन आणि रस्ते सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. सायबर गुन्ह्यांबाबत आणि सायबर हेल्पलाईन १९३० बाबत माहिती दिली. सोशल मीडियाचे फायदे-तोटे, […]
विमानतळाला दिबांचे नाव उदघाटनादिवशीच जाहीर करा – विजय शिरढोणकर
4k समाचार पनवेल दि. 06 ( वार्ताहर ) : प्रकल्पग्रस्तांचे कणखर नेतृत्व, स्त्री भ्रूण हत्ये विरोधी कायद्याचे जनक तसेच सिडकोविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे पनवेल नगरपालिकेचे माजी नागराध्यक्ष, ५ वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिलेले लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांच्यावर प्रेम करणारे पनवेल, उरण आणि नवीमुंबई परिसरातील नागरिक नव्याने उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. […]
बाबासाहेब लीगल पँथर या संघटनेच्या माध्यमातून चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
4k समाचार पनवेल दि. 06 ( वार्ताहर ) : बाबासाहेब लीगल पँथर या संघटनेच्या माध्यमातून चौक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, चौक, च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर यास बाबासाहेब लेकर पॅंथर चे अध्यक्ष प्राध्यापक प्रफुल्ल भोसले, उपाध्यक्ष एडवोकेट नीलम प्रफुल्ल भोसले, संघटनेचे सचिव शशिकांत सातपुते साहेब, कोषाध्यक्ष कृणाल कदम साहेब व विभागीय समन्वयक […]
