नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप


पनवेल दि. ०१  4k समाचार ( वार्ताहर ) :  शिवसेना पक्षप्रमुख उ‌द्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त  आज पनवेल शहरातील  दगडी शाळा येथील शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले . 

  शिवसेना  उपनेते  बबनदादा पाटील यांच्या हस्ते शालेय विद्यार्थीना शिष्यवृत्ती तसेच वह्यावाटप करण्यात आले . यावेळी महिला उपशहर संघटिका उज्वला गावडे यांनी शिष्यवृत्ती करीता 2500/-  रुपये रोख दिले . 

या कार्यक्रमास  महानगर प्रमुख अवचित राऊत युवा सेना जिल्हाधिकारी पराग मोहिते , विभाग प्रमुख प्रशांत नरसाळे ,विभाग प्रमुख उदय धुमाळ ,अमोल गोवरी,  निखिल भगत, कुशल भगत , राजेश शेट्टीगार,  मयुरेश पाटील , राजेश जोशी , सचिन कदम , भास्कर पाटील ,  महिला शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, उपशहर उज्वला गावडे, विभाग संघटिका अश्विनी देसाई, शाखा प्रमुख  अदिल आवशेकर आदींसह इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top