नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे अभिनंदन

4k समाचार दि. 8 पनवेल  (वार्ताहर):   महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे पनवेल येथील कार्यालयात अभिनंदन केले आहे.


यावेळी महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख पनवेल प्रथमेश सोमण, शिवसेना जिल्हाप्रमुख विधानसभा प्रमुख उरण अतुल भगत, रघुनाथ पाटील, आदींच्या उपस्थितीत नुकतेच शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष संलग्न ( उपभोक्ता जागृकता संघ, रजि. मुंबई ) शिवसेना उपनेते व शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे ऍड. अरुण जगताप व कक्षाचे चिटणीस अनिल पुरंदरे यांनी अंबादास वाघ पाटील यांची शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख नियुक्ती केल्याबद्दल अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top