नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Category: पनवेल

पनवेल बार असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक जाहीर

4k समाचार दि. 26 पनवेल (प्रतिनिधी)  न्यायालयीन कामकाजात वकील, अशील, कर्मचारी आणि न्यायालयात उद्भवणारे प्रश्न  तसेच समस्या सोडवण्यासाठी काम करीत असलेली पनवेल वकील संघटना म्हणजेच  पनवेल बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या “जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२८’’  या कालावधीसाठी त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शनिवारी  २९ नोव्हेंबर २०२५ रोजी  पनवेल दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीमधील वकील (बाररूम) […]

उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य पदी राहुल  सोनावळे यांची नियुक्ती

4k समाचार दि. 26 पनवेल  / निलेश सोनावणेअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत  उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सचिव तथा रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकरी यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती  स्थापन केली असून या समितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा रिपब्लिकन पार्टी […]

संविधान दिन उत्साहात साजरा

4k समाचार पनवेल दि. २६‌ (प्रतिनिधी) – भारताच्या संविधान स्वीकृती दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी मंडलाध्यक्ष भूपेंद्र पाटील, अनेश ढवळे, अंकुश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने होऊन भारतरत्न डॉ. […]

वंचित बहुजन आघाडीची मुंबईत संविधान महासभा

4k समाचार दि. 25 मुंबई दि. २५ : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर “संविधान सम्मान महासभा” चे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महासभेत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विचारवंत बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. फुले–शाहू–आंबेडकरवादी विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी […]

भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळेच पनवेल परिसराचा विकास वेगाने

4k समाचार दि. 25 पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांमुळेच पनवेल परिसराचा विकास वेगाने होत असून विकासाची गंगा करंजाडे येथे आल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.पनवेल महापालिकेच्या वतीने पनवेल आणि करंजाडेदरम्यान गाढी नदीवर बांधण्यात येणार्‍या 50 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी नवीन पुलाचे तसेच सिडकोच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांच्या निधीतून करंजाडे सेक्टर 1 ते […]

शेकाप, शिवसेनेला जोरदार धक्का

4 k सामाचार दि. 25पनवेल (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पनवेल तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे. शेकापचे गुळसुंदे विभाग माजी जिल्हा परिषद सदस्य राजू पाटील, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविशेठ चोरघे, नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक ठोंबरे, शिवसेना ‘उबाठा’चे सांगुर्ली शाखाप्रमुख नितेश पारधी आणि युवासेना अधिकारी […]

मॉडर्न स्कूल वाशीमध्ये रयत शिक्षण संस्थेची मुख्याध्यापक व लेखनिक कार्यशाळा उत्साहात
अत्याधुनिक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रयोगशाळेचे उद्‌घाटन

4k समाचार दि. 25पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्था सातारा आणि रायगड विभाग कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक व लेखनिक २०२५-२६ कार्यशाळा आज (दि. २४) वाशी येथील मॉडर्न स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि व्यवस्थापन कौशल्यवृद्धीच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, […]

सीकेटी महाविद्यालयात ‘क्रीडा व्यवस्थापन’ विषयावर विशेष चर्चासत्र!

4k समाचार दि. 25    पनवेल: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयात प्लेसमेंट सेल विभाग आणि शारीरिक शिक्षण विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट (IISM), मुंबई यांच्या विशेष सहकार्याने बुधवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘क्रीडा व्यवस्थापनातील संधी’ या विषयावर एक […]

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत 

4k समाचार पनवेल दि. २३ ( वार्ताहर ) :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये  बी. ए . एल.  एल. बी,   एल एल. बी, एल. एल. एम  च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत (वेलकम) कार्यक्रम संपन्न झाला.    यावेळी पनवेल सेशन कोर्टाचे न्यायाधीश मा. श्री. कोठलीकर , […]

राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा समाजोपयोगी उपक्रमांमधून जपली सामाजिक बांधिलकी

4k समाचार दि. 23 पनवेल (प्रतिनिधी) माणुसकीचे नाते जपणारे, सर्व समाजघटकांना आपलेसे करणारे आणि सतत जनसामान्यांच्या समस्यांसाठी कटिबद्ध राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असणारे भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस शनिवारी (२२ नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करत साजरा करण्यात आला.  या निमित्ताने विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अरुणशेठ भगत यांचे […]

Back To Top