4k समाचार दि. 8 पनवेल (वार्ताहर): महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नवनिर्वाचित शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तालुका प्रमुख अंबादास वाघ पाटील यांचे पनवेल येथील कार्यालयात अभिनंदन केले आहे. यावेळी महासंसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख पनवेल प्रथमेश सोमण, शिवसेना जिल्हाप्रमुख विधानसभा प्रमुख उरण अतुल भगत, रघुनाथ […]
सीकेटी इंटेरिअर डिझाईन विभागाच्या विद्यार्थ्यांची अग्निशमन विभागास शैक्षणिक भेट
4k समाचार दि. 7 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या(अधिकारप्रदत्त स्वायत्त) इंटेरिअर डिझाईन विभागाच्यावतीने पनवेल मधील अग्निशमक विभागास शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना या भेटीत अग्निशमन विभागातील तज्ज्ञ अधिकारी शुभम राठोड आणि शिवा अडे यांचे मार्गदर्शन मिळाले.त्यांनी आग लागल्याच्या वेळी वापरली जाणारी उपकरणे, फायर […]
सिकेटी च्या ‘एनएसएस’ तर्फे ग्रामस्वच्छता अभियान
4k समाचार दि. 7 पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ग्राम स्वच्छता अभियानचा शुभारंभ आज (दि. ०६ ) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जन्म गावापासून अर्थात न्हावाखाडी येथून सुरू […]
उमेश पोद्दार यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे अभिष्टचिंतन
4k समाचार दि. 7 पनवेल : पनवेल नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश पोद्दार यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उमेश पोद्दार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. […]
लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचा वसा पुढे नेत विकासकामे चालूच राहतील लोकनेते रामशेठ ठाकूर
4k समाचार दि. 7 पनवेल (प्रतिनिधी ) लोकनेते दि.बा. पाटील साहेबांनी दिलेला वासरा आपल्याला पुढे चालवायचा आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभावेळी केले.दानशूर व्यक्तीमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नागरीकांना भेडसवण्यासा समस्या मार्गी लावावल्यात यासाठी नेहमीच पुढाकार घेत अनेक विकासाची कामे केली आहेत. त्यानुसार […]
पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरु करावी : निलेश सोनावणे रिपाई पनवेल शहर अध्यक्ष
पनवेल प्रतिनिधी
4k समाचार दि. 7 पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे दैवत आहे , महाराष्ट्रातील या महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळाला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे इष्ट दैवत आहे. पनवेल मधून लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी च्या चरणी नतमस्तक व्हायला जातात . त्यामुळे पनवेल ते पंढरपूर अशी रेल्वे […]
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कामोठ्यातून बीड व शेवगावला शिधावाटप सामाजिक संस्थांचा स्तुत्य उपक्रम
4k समाचार दि. 6 कामोठे (वार्ताहर) : बीड आणि शेवगाव परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी कामोठे रहिवासी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ कामोठे आणि जय हरी महिला मंडळ कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने मदत साहित्याचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्त भागांतील कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून मंडळातील सर्व सदस्य व महिला भगिनींनी दोन दिवस अथक […]
पनवेल परिसरातील बाजारपेठेत दाखल झाले विविध प्रकारचे आकाशकंदील
4k समाचार पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली असून विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. यानिमित्ताने बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. प्रकाशाचा उत्सव असलेल्या या सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहे. हे आकर्षक आकाशकंदील लक्ष वेधून घेत असून यावर्षी […]
सराईत सोनसाखळी इराणी चोराला पोलिसांकडून फिल्मी स्टाईल केले गजाआड
4k समाचार पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : पनवेलसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात मोठ्या प्रमाणात चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्याच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलिसांनी अत्यंत मुळापर्यंत जाऊन तपास केले.बातमीदार त्याचबरोबर तांत्रिक बाबींचा अवलंब करत सराईत सोनसाखळी चोराला अखेर जेरबंद करण्यात आले. पनवेल व नवी मुंबई परिसरात गाडीवर येऊन […]
इसम बेपत्ता
4k समाचार पनवेल दि. 06 ( संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील बापदेववाडी, पो. वाजे येथून एक इसम कोठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . या इसमाचे नाव सुनिल सुधाकर शिरसाठ, वय २५ वर्षे,असे असून शरीर बांधा सडपातळ, रंग सावळा, केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, चहरा गोल, […]
