4k समाचार उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य, आदर्श डोळ्यासमोर ठेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर्ती माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ह्या मोहिमेमध्ये शिव मावळे मोठ्या संख्येने उपस्थित […]
आपली शेती म्हणजे सोन्याची खान. शेती जमिनी विकू नका.
4k समाचार उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )आज रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने शासनाच्या विविध प्रकल्प साठी दिल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. मूलभूत सेवा सुविधा पासून वंचित राहिला आहे ही बाब लक्षात घेऊन वशेणी येथील सामाजिक कार्यकर्ते लवेश म्हात्रे यांनी शेतकऱ्यांनो, भूमीपुत्रांनो आपल्या पिकत्या जमिनी विकू नका. देशोधडीला लागू […]
पक्षी सप्ताह निमित्त चित्रकार वरद खुशाली विलास गावंड यांच्या कुंचल्यातून साकारले गेले ‘पक्षाचे जग’.
4k समाचार उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )जेष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली आणि ज्येष्ठ पक्षी शास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिनांचे औचित्य साधून ‘पक्षी सप्ताह’ साजरा केला जातो. दिनांक ०५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या सप्ताहात वनखाते, निसर्गप्रेमी, पक्षी मित्र हे जंगल भटकंती, पक्षी निरीक्षण व नोंदी आणि पक्षी संवर्धनाचे विविध कार्यक्रम करत असतात. या […]
उरण शहरात ना.आशिष शेलारांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा पदासह २२ उमेदवारांचे अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनात दाखल.
4k समाचार उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शोभा कोळी – शाह यांच्या समावेत भाजपाचे सर्वच्या सर्व २१ नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा रायगड जिल्हा संपर्कमंत्री आशिष शेलार,पनवेलचे आ.प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत निवडणूक […]
महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते उदघाटन.
4k समाचार उरण दि 18 (विठ्ठल ममताबादे )उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या वतीने उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गुरवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी उरण शहरातील मधील गणपती मंदिराशेजारी मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या […]
फसवणुकीच्या गुन्हयातील खटल्या प्रकरणी आरोपीस सक्षम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा.
4k समाचार उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )नोकरी लावून देतो असे सांगून पैसे उकळविण्याचे अनेक गैरप्रकार समाजात मोठया प्रमाणात घडत आहेत. अशा घटनाना वेळीच आळा बसने महत्वाचे आहे. अशा घटना वाढत असतानाच उरण न्यायालयाने एक सर्वांसाठी दिलासादायक निकाल दिला आहे. या निकाला मुळे आर्थिक फसवणूकीला आळा बसेल अशी आशा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.आर्थिक फसवणूक […]
महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली उरण, माणगावच्या कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये पक्षप्रवेश!
4k समाचार उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )”कॉंग्रेस हा विचारधारा असणारा पक्ष आहे. सर्वधर्म समभाव हा कॉंग्रेसचा पाया आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉंग्रेसचा त्याग आहे. त्यामुळे जनतेला कॉंग्रेसचा इतिहास माहिती आहे. आज देशात जातीयवाद वाढला आहे, साहजिकच तेढ, द्वेष वाढला आहे. कॉंग्रेसला प्रेम भावना हवी आहे. त्यासाठी देशाचे नेते राहुल गांधी जनतेच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन […]
उरणच्या इतिहासात प्रथमच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई बेस्ट अंतर्गत चलो बस सेवा सुरु.
4k समाचार उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे )उरण तालुका हा रायगड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा तालुका आहे. दळणा वळणाच्या दृष्टीने उरण तालुका आता विकसित होत चालला आहे. उरणला रेल्वे सेवा सुरु झाली रेल्वे मुळे हळू हळू कनेक्टीव्हीटी वाढत आहेत.नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरु होणार आहे.त्यातच आता बेस्ट सेवेने भर टाकली आहे. उरण मधून मुंबई […]
सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयाचा निकाल;
4k समाचार उरण दि १ (विठ्ठल ममताबादे )सिडकोच्या साडेबारा टक्के आणि साडेबावीस टक्के भूसंपादन तत्वास आव्हान देणाऱ्या उरण तालुक्यातील दादरपाडा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवरील ऐतिहासिक निकालाची माहिती देण्यासाठी तसेच सदर याचिकेतील निकालामुळे उरण, पनवेलसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना अमुलाग्रह फायदा होणार आहे.याची माहिती देण्यासाठी याचिकाकर्ते शेतकरी वसंत मोहिते व प्रकल्पग्रस्तांचे वकील ऍड. राजेश […]
वेतन करार हा कामगारांचा हक्कच – कामगार नेते रवी घरत
4k समाचार उरण दि १(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील भेंडखळ गावाच्या हद्दीत वसलेल्या यु एल ए गोदामातील जे एम बक्षी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक प्रकल्पाच्या देवकृपा सर्व्हेअर मधील सुमारे १५० कामगारांना तब्बल १२८०० रुपयांची भरघोस पगारवाढ देण्याचा करार द्रोणागिरी जनरल कामगार संघटनेचे डॅशिंग कामगार नेते रवि घरत यांच्या माध्यमातून बुधवारी करण्यात आला आहे. वेतन करार हा कामगारांचा […]
