नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या पाठपुराव्यामुळे  विमानतळावर नाविकांना मिळणार न्याय


पनवेल दि. 13 ( वार्ताहर ) : विमानतळावरील नाविकांना होणाऱ्या अडचणी, बनावट/संपादित डॉक्युमेंट्सची समस्या आणि एजंट्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत  ऑल इंडिया सिफेरर्स युनियन तर्फे पाठपुरावा करण्यात आल्या मुळे त्यांना लवकरच न्याय मिळणार आहे .   


 या संदर्भात ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे, भाजप।कामगार मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस संजय पवार , ऑल इंडिया सिफेरर्स युनियन चे कार्याध्यक्ष अभिजित सांगळे , ऑल इंडिया सिफेरर्स युनियन चे सरचिटणीस अमरसिंह ठाकूर यांनी मुंबई येथे डी जी शिपिंगचे कॅप्टन पी. सी. मीना, डेप्युटी डायरेक्टर जनरल (क्रू),  यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन त्यांच्याशी विमानतळावरील नाविकांना येणाऱ्या अनेक अडचणींसंदर्भात चर्चा केली यात डी जी शिपिंगचे कॅप्टन पी. सी. मीना यांनी अडचणी समजून घेऊन अनेक महत्वाचे बदल करण्याचे  आश्वास न दिले . त्यामध्ये  फॉर्म पासपोर्टशी लिंक करणे ज्यामुळे फॉर्म  मध्ये कोणत्याही प्रकारे एडिटिंग/छेडछाड होणार नाही. 

देशभर जनजागृती मोहीम  सीफेअर्स युनियन आणि डी जी शिपिंग  संयुक्तरीत्या संपूर्ण भारतात जागरूकता कार्यक्रम राबवणार , एजंट ट्रेस-बॅक प्रोटोकॉलची अंमलबजावणी बनावट डॉक्युमेंट पुरवणाऱ्या खऱ्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणार,डिटेन नाविकांना कायदेशीर मदत व समुपदेशन अडचणीत सापडलेल्या नाविकांना लगेच सहकार्य व मार्गदर्शन करणार , नाविकांवर  एफआयआर  टाळणे , विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये नाविकांवर एफआयआर  न करता थेट एजंट आर पी एस एल वर कडक कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत झाला .ही बैठक भारतीय नाविकांच्या सन्मान, सुरक्षितता आणि करिअरच्या संरक्षणासाठी एक मोठे पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top