नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

महेश साळुंखेंच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात जनसंपर्क दौरा; पेण ते महाड बैठकींचे आयोजन

4kNews कामोठे दि. 22

स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड जिल्ह्याचा जनसंपर्क दौरा आयोजित केलेली आहे. महाड तालुका अध्यक्ष सुजित जाधव यांच्या वडिलांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त हा दौरा आयोजित केलेला आहे . या दौऱ्यामध्ये पेण, माणगाव, श्रीवर्धन, महाड येथे बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत . 

बैठकीचा समारोप महाड येथील कावळे या गावी होणार आहे . त्यांच्या सोबत या दौऱ्यामध्ये रायगड जिल्हा  कार्याध्यक्ष विजय धोत्रे , पनवेल तालुका अध्यक्ष प्रशांत सोनवणे,  पनवेल तालुका संघटक भारत दाताड , पेण तालुका अध्यक्ष अमित कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.  पक्ष वाढीसाठी व संघटना मजबूत करण्याकरिता नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक व पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top