नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

पनवेलमध्ये साडेनऊ लाखांची वीज चोरी उघड; एकावर गुन्हा दाखल

4kNews कामोठे
पनवेल : तालुक्यातील अजिवली परिसरात वीज चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून, तब्बल ९ लाख ५० हजार रुपयांची वीज चोरी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे वीज वितरण यंत्रणा आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, अजिवली येथील एका गाळ्यातून बेकायदेशीर पद्धतीने वीज वापर सुरू असल्याची माहिती संबंधित विभागाला मिळाली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास आणि पाहणी केली असता, गेल्या सुमारे एका वर्षापासून ही वीज चोरी सुरू असल्याचे निष्पन्न झाले. 


या प्रकरणी मोहम्मद हुसेन इकबाल हुसेन खान यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, वीज चोरीमुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा संबंधित विभागाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top