नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शेकाप कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नियुक्ती


पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः शेकापच्या कामोठे विभाग अध्यक्षपदी अमोल शितोळे यांची नुकतीच नियुक्ती पक्षाचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली.


अमोल शितोळे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक व राजकीय कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली व त्यांना कामोठे विभाग अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र कार्यालयीन चिटणीस देेवेंद्र मढवी व चिटणीस प्रकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून शेकाप नेते मा.आ.बाळाराम पाटील व इतर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी बोलताना शेकाप वाढविण्यासाठी पूर्णतः प्रयत्न करणार असून तळागळातील लोकांना पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देवू, असे मत नवनिर्वाचित कामोठे विभाग अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top