नवीन बातम्या
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा
How to Accept Deposits and Partial Payments in WordPress (No WooCommerce)
Open Channels FM: Introducing Open Source Champions
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन

गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा

4kNews कामोठे दि. 12
पिसार्वे गावातील गामी बिल्डरने सुरू असलेल्या बांधकामामुळे गावातून बाहेर जाणारा नैसर्गिक नाला बंद होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने पावसाळ्यात गावात पाणी साचण्याची व नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या पार्श्वभूमीवर रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांनी गामी बिल्डरला इशारा दिला आहे. “गावातील नैसर्गिक नाला तात्काळ पूर्ववत करून पाण्याचा मार्ग मोकळा करावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित पावले उचलावीत, असेही नंदकुमार म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top