नवीन बातम्या
पनवेलमध्ये भाजपची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांची संघटनात्मक बैठक संपन्न! ; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पक्षकार्याचा आढावा; संघटनात्मक बळकटीकरणावर भर
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह मान्यवरांकडून भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट!
विहिरी-बोअरवेलचे सर्वेक्षण, भूजल पुनर्भरण आणि प्रभागनिहाय जलसुरक्षा आराखडा तयार करण्यासाठी राजेंद्र शर्मा यांचे महापौर आणि आयुक्तांना निवेदन
हायकल कंपनीतील कामगारांना दरमहा २० हजारांची पगारवाढ; जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या करारामुळे विविध सुविधांचा लाभ!
पनवेलमध्ये स्वर्णमेघ ज्वेलर्सचा शुभारंभ; नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन!
ए-टाईप परिसरात दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जलवाहिनी सर्वेक्षणाची मागणी पाण्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून अहवाल सादर करण्याची नगरसेविका अस्मिता घरत यांची मागणी
शेल इंडिया कंपनीतील कामगारांना दरमहा १३ हजारांची पगारवाढ! जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या यशस्वी प्रयत्नांना मोठे यश; वैद्यकीय विमा, बोनससह विविध सुविधांचा लाभ
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधातील गेट बंद आंदोलन स्थगित  १९ स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे कंपनी प्रशासनाचे आश्वासन; अजित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश
मास्टर मरीन मेहेर यार्ड -खोपटे कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन !

डॉ. संतोष शिवदास आमले यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक युवक आधार प्रकाशन सोहळा  मोठया सपन्न





4kNews कामोठे दि. 29
पनवेल | प्रतिनिधी
दैनिक युवक आधारच्या वतीने शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी आयोजित साप्ताहिक युवक आधार प्रकाशन सोहळा तसेच संपादक डॉ. संतोष शिवदास आमले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी  मुख्य संपादक मुकुंद शंकर कांबळे असलेल्या साप्ताहिक युवक आधारच्या पहिल्या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 


प्रमुख पाहुण्यांनी दैनिक युवक आधारच्या निर्भीड पत्रकारितेचे आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करत साप्ताहिक युवक आधारच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय, सर्वसामान्यांचे प्रश्न आणि सत्य पत्रकारितेची परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला..
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रामदास शेवाळे साहेब  नगरसेवक पनवेल जिल्हा प्रमुख शिवसेना प्रमुख,प्रभाकर कांबळे अध्यक्ष RPI  पनवेल महानगर जिल्हा,संपादक मंदार दोंदे,सुभाष गायकवाड अध्यक्ष भीम शक्ती देवदास गायकवाड, अध्यक्ष पनवेल प्रेस क्लब,शंकर वायदंडे -अध्यक्ष लोकशाही पत्रकार संघ 


विजय सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष  पुरोगामी पत्रकार सेवा संघ,संजय पवार (संपादक लोकांकित,मेजर बसवदाज गोळे आर्मी,संपादक मोहन गायकवाड,संपादक मंदार दोंदे तसेंच अध्यक्षा परिनिता फाउंडेशन साक्षी सागवेकर मॅडम अरुणकुमार म्हेत्रे, पत्रकार लोकमत, मयूर तांबडे पत्रकार लोकमत  संपादक अण्णासाहेब आहेर संपादक सुनील वारगडा, संपादक सनिप कलोते, संपादक अनिल रॉय, संपादक लालचंद यादव,  जेष्ठ पत्रकार शिर्के,संपादक शाबीर शेख, संपादक असीम शेख,संपादक विशाल सावंत,संपादक दिपाली पावसकर, संपादक अक्षय कांबळे, पत्रकार राम शिंदे कार्यकरी संपादक राजपाल शेगोकार,राजेंद्र वणवे, उपस्थित होते,कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. संतोष शिवदास आमले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दैनिक युवक आधार व साप्ताहिक युवक आधार यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top