नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप


4kNews कामोठे दि. 6
पनवेल/ प्रतिनिधी
जागृती फाउंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात . .
जागृती फाऊंडेशन व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने शालेय साहित्य वाटप  राजीप शाळा आंबे तसेच राजिप राजिप  शाळा फणसवाडी  येथे शालेय विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले .


पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व जागृती फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहिले आहेत आरोग्य शिबीर , मोफत चष्मेवाटप , नेत्रचिकित्सा शिबिर असू दे मोतीबिंदू ऑपरेशन पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर, विमा पॉलिसी वाटप असे विविध उपक्रम दोन्ही संघटनांचे अध्यक्ष असलेले निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबविले जातात दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी सदस्य यांनी राजिप शाळा फणसवाडी , आंबे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप तसेच शालेय साहित्य वाटप केले , सलग पाच वर्षे या दोन्ही शाळेत जागृती फाऊंडेशन  च्या वतीने ववेवेगळी मदत केली जात असल्याने  मुख्याध्यापिका संगीता  ढेबे यांनी जागृती फॉऊंडेशन  चे आभार व्यक्त केले   

व्यक्त केले. यावेळी पत्रकार संघर्ष समितीचे तथा जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे,  तळोजा विभागीय  उपाध्यक्ष संदेश पाटील ,शिरवली आंबे विभागीय  अध्यक्ष प्रितेश भोईर , वळवली विभागीय अध्यक्ष विकेश  पाटील, सोमाटणे  विभागीय अध्यक्ष मयूर गायकवाड ,नवीन पनवेल अध्यक्ष राहुल मन्सूरे, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अण्णा आहेर , राजिप शाळा फणसवाडी नेहा गावंड  , राजीप शाळा आंबे मुख्याध्यापिका संगीता ढेबे, सहशिक्षिका , शाळा समिती अध्यक्ष  भाग्यश्री कणेरे , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ललिता पाटील,रोहन भोईर ,भावेश रंधवी,   आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top