नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

रेल्वेस्टेशन परिसरात आठ ठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड

4kNews कामोठे दि. 19
पनवेल : सेक्टर १७ व १८ परिसरातील रेल्वे पार्किंगच्या समस्येवर माजी नगरसेवक संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तोडगा निघाला आहे. महानगरपालिकेकडून रेल्वेस्टेशन परिसरात आठ ठिकाणी ‘नो पार्किंग’ बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. 


नागरिकांनी वाहने नो-पार्किंग झोनमध्ये न लावता अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत, असे आवाहन संदीप पाटील यांनी केले. यावेळी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस हवालदार महेंद्र राजपूत, सतीश चौधरी तसेच राजू बोराडे, सचिन भोळे, प्रदीप वायदंडे, मयूर कदम व परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top