नवीन बातम्या
सुवर्णकन्या सई कारंडेचा खारघर शिवसेनेतर्फे नागरी सत्कार राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप
बेलपाडा प्रकरणाची महसूलमंत्र्यांकडून दखल!
आमदार विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात बैठक; मृताच्या कुटुंबाला मदत, वारसाला नोकरी व २४ घरांच्या पुनर्वसनाबाबत निर्देश
विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी-व्यवसायासाठी २१ गाव समितीच्या माध्यमातून समन्वय
अदानी समूहाचे आश्वासन; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत बैठक, सुमारे ८०० प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती
बीएमडब्ल्यू मोटारसायकल चोरीप्रकरणी नाशिकचा तरुण अटकेत चार लाखांची मोटारसायकल जप्त; कळंबोलीतील दुसऱ्या चोरीचाही उलगडा
पनवेलमध्ये ‘स्वर्णमेघ ज्वेलर्स’चे उत्साहात उद्घाटन
नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; व्यवसायवृद्धीसाठी शुभेच्छा
मोहल्ला परिसरातील बेशिस्त पार्किंगविरोधात वाहतूक शाखेची कारवाई!
रस्ते अडविणाऱ्या वाहनचालकांना सूचना; बेवारस वाहने आणि हातगाड्यांचाही प्रश्न मार्गी लावणार
नवीन पनवेलमधील उद्यानांची दुरवस्था
उपमथळा  प्रभाग १७ मधील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यात संघटनात्मक नियुक्त्या

पनवेलमध्ये ‘स्वर्णमेघ ज्वेलर्स’चे उत्साहात उद्घाटन
नगरसेवक परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; व्यवसायवृद्धीसाठी शुभेच्छा

4kNews कामोठे दि. 31
पनवेल : पनवेल शहरातील झवेरी बाजार, जोशी आळी येथील पवन अपार्टमेंटमधील शॉप क्रमांक ५ येथे नव्याने सुरू झालेल्या ‘स्वर्णमेघ ज्वेलर्स’चे उद्घाटन २७ ऑक्टोबर रोजी भाजप नेते व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर तसेच बाबाजी पावणे, सुरवंता पावणे, जयवंत पावणे आणि शांताबाई पावणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.



भगवान पावणे आणि जगन्नाथ (राजू) पावणे हे २००९ पासून ज्वेलर्स व्यवसायात कार्यरत आहेत. उद्घाटनप्रसंगी परेश ठाकूर यांनी पावणे कुटुंबीयांना व्यवसायवृद्धीसाठी शुभेच्छा देत भविष्यात स्वर्णमेघ ज्वेलर्सच्या आणखी शाखा सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.



यावेळी मोतीलाल जैन, संजय जैन, दामोदर पावणे, वसंत गोरड, मेघा पावणे, माया पावणे, चंद्रभान सिंग रावत, वसंत पावणे, अनिल इरकर, पोलीस उपनिरीक्षक बाळू बंडगर, अरुण यमगर, आबा सरगर, पांडुरंग यमगर, अंकुश पोकळे, नामदेव थोरात, विशाल बोबडे, माधव चव्हाण, प्रकाश घटुगडे, दीपक खरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी पावणे कुटुंबीयांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top