नवीन बातम्या
कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन
‘व्होट बचाओ, देश बचाओ’ आंदोलनातून काँग्रेसचा एल्गार मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी पनवेलमध्ये निदर्शने; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
हृदयाच्या मागील बाजूची १८ सेंटीमीटरची थायरॉईडची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढली मेडिकव्हर रुग्णालयात १० तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; दोन वर्षांपासून श्वासोच्छ्वासाच्या त्रासाने त्रस्त महिलेला दिलासा
पनवेलमध्ये आधुनिक क्रिकेट मैदानासाठी १.२६ कोटींचा प्रस्ताव! क्रिकेटला गतवैभव मिळवून देण्यासाठी नगरसेवक सुमित झुंजारराव यांचा पुढाकार; सात ते आठ संघांना सरावाची सुविधा मिळणार
प्रा. चंद्रकांत मढवी आणि गणेश कोळी यांना रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा
पनवेल एसटी स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची वणवण!
फेरीवाल्यांवर कारवाई, बड्या व्यावसायिकांना अभय का? लीना गरड यांचा महासभेत संतप्त सवाल
वडिलांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती, तर मुलाने युरोपमध्ये मिळवली मास्टर डिग्री; अहिरे कुटुंबाचा दुहेरी गौरव

प्रा. चंद्रकांत मढवी आणि गणेश कोळी यांना रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा

4k News कामोठे दि. 31
पनवेल : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत मढवी आणि शाखेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. 

यावेळी ॲड. मनोज म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, पत्रकार भालचंद्र जुमलेदार, हरेश साठे, राजेश डांगळे, प्रवीण मोहोकर, कवी गणेश म्हात्रे आणि संजय गोडसे उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top