नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पनवेल (4Knews )पनवेल विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून प्रचारात मोठी बाजी मारली आहे.

पनवेलचा विकासात परिवर्तन करण्याचे काम कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.  पनवेल शहराचा विकास होताना त्यांनी ग्रामीण भागातही विशेष लक्ष घातले. १५ वर्षांपूर्वी ग्रामीण भागात सार्वजनिक सुविधा बघायला मिळत नव्हते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व हाती घेतल्यानंतर पनवेलचा झपाट्याने विकास झाला.

त्यामुळे  प्रचारादरम्यान जागोजागी त्यांचे जोरदार स्वागत केले जात असून महिलांकडून त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा आणि ज्येष्ठांकडून भरभरून आशिर्वाद दिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top