माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या तक्रारींमुळे ज्युपिटर रुग्णालयात तपासणीसाठी रवाना झाले आहेत

. गळ्याच्या त्रासामुळे त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे समजते. यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता, त्यामुळे त्यांची पुढील तपासणी करण्यात येणार आहे.
