नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक क्रिकेट स्पर्धा संपन्न


पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रवीण जाधव यांच्या सौजन्याने ममता चषक महिला टर्फ बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.


या ममता चषक महिला टर्फ बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या आयोजक प्रभाग 20 च्या विभाग संघटीका रेश्मा कुरुप या होत्या. याप्रसंगी शहरप्रमुख प्रवीण जाधव, उपजिल्हा संघटीका सकपाळ, युवा सेना जिल्हाध्यक्ष पराग मोहिते, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, महिला शहर संघटीकाअर्चना कुळकर्णी,

उपशहर संघटीका उज्वला गावडे, विभाग संघटीका अश्‍विनी देसाई, युवा सेना शहरप्रमुख निखिल भगत, पत्रकार राजेंद्र पाटील, विभागप्रमुख अमित माळी, अमित परसाळे, उपविभागप्रमुख केशल भगत, शाखा प्रमुख राकेश भगत, संतोष तळेकर, प्रदीप माखीचा आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये हार्मोनी वॉरियर या महिला संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक ड्रीम 25 या संघाने पटकाविला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top