नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजाच्या क्यूआरसीएस मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला दिली भेट


पनवेल दि. २३ ( संजय कदम  ) : रॅपिड ऍक्शन फोर्स तळोजाच्या क्यूआरसीएस मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस ठाण्याला भेट दिली आहे .  


   रॅपिड ऍक्शन फोर्स  तळोजा येथील कंपनीने क्यूकिक रिस्पॉन्स इन क्रिटिकल सिश्युवेशन मोहिमे अंतर्गत पनवेल शहर पोलीस  ठाण्याला  भेट दिली. सदर वेळी आरएएफ  कंपनीचे 1 डेप्युटी कमांडर, 1 असिस्टंट डेप्युटी कमांडर, 7 पोनि, 51 अंमलदार तसेच पोलीस ठाण्याकडे 2 पोनि, 2 सपोनि/पोउपनि, 15 अंमलदार उपस्थित होते, यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक  नितीन ठाकरे यांच्या बरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी कायदा व सूव्येस्थेसंदर्भात चर्चा केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top