नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव


पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या संयुक्त विद्यमाने खांदा कॉलनी शहर शाखा येथे १० वी व १२ वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आले.

  यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर प्रमुख अवचित राऊत, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, उपशहरप्रमुख दत्तात्रय महामुलकर शहर प्रमुख व आयोजक सदानंद शिर्के, गणेश परब, संदीप तोरणे, नागम सर शहर संघटिका सौ. सानिका मोरे, युवा सेना अभेश ओमले व सौरभ महामुलकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top