नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली शहरातील मंदिरात अभिषेक व होमहवन; जनतेस लाडू वाटप


पनवेल दि. २८  4k समाचार संजय कदम ( वार्ताहर ) : शिवसेना पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, अखंड महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख कणखर, निडर, स्वाभिमानी, संयमी, लढवय्या, ऊर्जावान, विश्वासू, लाखो निष्ठावंत शिवसैनिकांचा लोकप्रिय नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसा निमित्त उदंड निरोगी दीर्घायुष्याच्या सुख, शांती, समृद्धी, यश, कीर्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य* लाभो आपल्या सकल इच्छा, आकांक्षा, मनोकामना पुर्ण होवोत या करीता शिवसेना कळंबोली शहर शाखेच्या वतीने शिवमंदिर मंदिर येथे शंकराला अभिषेक तसेच होमहवन  पुरुषोत्तम सुभेदार पुरोहित  यांच्या हस्ते करण्यात आला,


  यावेळी शंकरांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली, याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आत्माराम गावंड, शिवसेना कळंबोली शहर शाखेचे शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर,शहर समन्वयक सुहास शिंदे, शहर संघटक अक्षय साळुंखे, महेश गुरव, अनिकेत कन्हेरे, अक्षय वाघोले, किरण ढवळे, अनंतराव घोरपडे, धनाजी उतेकर, बापू इथापे, विक्रम ठाकरे, भीमराव गरजे, शिवाजी शिंदे, तुषार निढाळकर महिला पदाधिकारी शहर संघटिका ज्योती मोहिते, निशा जाधव, मनीषा वचकल, जाधव ताई आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top