नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

जिल्हा उद्योग केंद्र रायगड- अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने वृक्षारोपण संपन्न

4k News*
पनवेल दि.२5 (संजय कदम):  जिल्हा उद्योग केंद्र रायगड – अलिबाग व पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेड पनवेल यांच्यावतीने आज वृक्षारोपण रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.  


  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रांत अधिकारी पवन चांडक, तहसीलदार विजय पाटील, पनवेल महापालिकेचे उपयुक्त वैभव विधाते, पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेडचे चेअरमन. विजय लोखंडे, उपाध्यक्ष सुवर्णा पुराणिक, संचालक विजय देशमुख, सुनील सुचक, दीप लोखंडे, श्रीजय सुरतकल, ममता त्यागी, व्यवस्थापक दत्तकुमार सावंत, सदस्य. स्वर्णपाल सिंग कोहली, 

फतेहलाल जैन, अभिषेक धोंड, कृतार्थ पटेल, मंदार पोदार, आदेश कोठारी, कल्पना लोखंडे, सिद्धी लोखंडे उपस्थित होते. यावेळी जिल्हा धिकारी किशन जावळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून वृक्ष रोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन ही करा असा संदेश दिला. त्यानंतर त्यांनी  पनवेल इंडस्ट्रीयल को ऑप इस्टेट लिमिटेडचे चेअरमन विजय लोखंडे यांच्या कारखान्याची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top