नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

शालेय विद्यार्थीनीस शिक्षिकेकडुन मारहाण , शिवसेनेकडून आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणाची गंभीर दखल ,शाळा प्रशासनास जाब विचारत कार्यवाहीची मागणी !!

4k समाचार दि. 28

   खारघर स्थित जिल्हा परीषद शाळेत २ दिवसांपूर्वी ६ वी च्या वर्गातील विद्यार्थीनी (वय ११ वर्ष )या मुलीस शाळेतील महीला शिक्षिका यांच्या कडून शिल्लक बाबी वरून गंभीर मारहाण करण्यात आली यामुळे या मुलीच्या अंगावर वळ उमटले ,पंरतु हे घरी सांगू नको याकरीता मुलीस शिक्षिकेकडुन दम सुद्धा देण्यात आला. सदर बाब मुलीचे आई बाबा यांना कळताच त्यांनी माझ्या शिवसेना कार्यालयात धाव घेत न्यायासाठी विनंती केली ! 

आम्ही तातडीने मुलीच्या आई वडीलांसमवेत या विषयाचे गांभीर्य ओळखता शिवसेनेचे पदाधिकार्यासमवेत शाळेस भेट देऊन प्राध्यापक श्री सुनिल बडगेरे व शाळा प्रशासन यांच्या समोर सदर महीला  शिक्षिकेस जाब विचारत या प्रकरणावर खडसावत त्यांच्या कडुन *लेखी माफीनामा घेतला*, व यापुढे असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळा प्रशासनास खबरदारी घ्यायच्या सुचना दिल्या , सदर विषयावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी प्राध्यापकांकडुन देण्यात आले !! 

  यावेळी  शिवसेना महानगरप्रमुख अवचित राऊत ,महानगर संघटक गुरुनाथ पाटील , उपशहर प्रमुख नंदु वारुंगसे , प्रशांत जांभुळकर , शाखा प्रमुख संतोष कटीमनी ,युवासेना शहर अधिकारी निखिल पानमंद , अश्विन ससाणे , आशुतोष जवळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top