नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

Tag: #4kChannel

मानवी हक्क दिनानिमित्त पनवेल पोलिसांनी आयोजित केलेल्या चर्चासत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल, दि.10 (4kNews) ः आजच्या मानवी हक्क दिनानिमित्त पनवेल शहर पोलिसांनी शहरातील बान्स स्कूल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. आजचा हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य, मानवी हक्क आयोग, मुंबई यांनी आदेश प्रेरित केले होते. त्यानुसार शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीमध्ये असणार्‍या बान्स स्कूलमध्ये पनवेल […]

चिंध्रण गावात होणाऱ्या नविन MIDC प्रकल्प विरोधात तसेच नैना प्रकल्प विरोधात चिंध्रण गावातील शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा ग्रामस्थानी आणि महिलांनी काढला….

चिंध्रण गावात होणाऱ्या नविन MIDC प्रकल्प विरोधात तसेच नैना प्रकल्प विरोधात चिंध्रण गावातील शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा ग्रामस्थानी आणि महिलांनी काढला….MIDC क्षेत्रातील मोबदला नाही घेतलेल्या शेतकऱ्यांना योग्य भाव आणि पूर्ण मोबदला मिळत नाही तोपर्यंत MIDC क्षेत्रात कोणतेही जमिनीचे भराव तसेच रस्त्याचे कामे करून देणार नाही, ही ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे….. मोर्चामध्ये मा. अनिल ढवळे साहेब […]

टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर अवघ्या ४ तासांत रुग्ण स्वतःच्या पायांवर उभा

कोविड संसर्गाच्या व्यवस्थापनाकरिता स्टिरॉइड्सचा वापर केलेल्या रुग्णाला एव्हॅस्कुलर नेक्रोसिस चे (AVN) झाले निदान नवी मुंबई: कोविड संसर्गाच्या झाल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनाकरिता स्टिरॉइड्सचा वापर करुन एव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे (AVN) झाले निदान झालेल्या ४५ वर्षीय रुग्णावर खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटलमधील यशस्वी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑर्थोपेडिक मेडिसिन चे संचालक डॉ. दीपक गौतम यांच्या नेतृत्वाखालील टीमने पहिल्यांदाच अशा प्रकरणात टोटल […]

अनुभवात्मक शिक्षणासाठी नवीन आयाम – पिल्लई मेकरथॉन – २०२४

अनुभवात्मक शिक्षण हे रॉट (घोकमपट्टी) किंवा व्याख्यानात्माक किंवा निर्देशात्मक व्याख्यान शिक्षणापेक्षा वेगळे आहे. अनुभवात्मक शिक्षण ही कृती करून शिकण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना अनुभव आणि प्रतिबिंबांमध्ये गुंतवून ठेवल्याने, ते वर्गात शिकलेले सिद्धांत आणि ज्ञान वास्तविक-जगातील परिस्थितींशी जोडण्यात अधिक सक्षम आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पीसीई) , आणि पिल्लई कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पीआयसीए) […]

बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे उदघाटन

पनवेल दि.०९ (4kNews) : तळोजा येथील कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे उदघाटन आज एमजीएम हॉस्पिटलचे चेअरमन डॉ सुधीर कदम यांच्या हस्ते करण्यात आलॆ. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला पनवेलचे सुप्रसिद्ध डॉ गिरीश गुणे, कळंबोली येथील सत्यम हॉस्पिटलचे डॉ हिमा बरनवाल, नोबल केअर हॉस्पिटलचे डॉ […]

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाची सिंधुदुर्गातील दिव्यांग क्रिकेटपटूना मदत

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाची सिंधुदुर्गातील दिव्यांग क्रिकेटपटूना मदत* राष्ट्रीय दिव्यांग महिला क्रिकेट स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातुन महाराष्ट्राचा संघात निवडण्यात आलेल्या दिव्यांग खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघा तर्फ पनवेल स्टेशनवर स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या जेष्ठ सदस्यां श्रीमती संध्या मिराशी यांनी दिवंगत जेष्ठ सदस्य सूर्यकांत मिराशी यांच्या स्मरणार्थ मध्यप्रदेश भोपाळ येथे क्रिकेट सामने खेळण्यासाठी जाणाऱ्या […]

विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा सन्मान

पनवेल (4kNews*) रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, तसेच राज्यातील विविध भागात शास्त्रीय संगीत आणि भजन संगीतचा प्रचार व प्रसार करत सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात आपले आयुष्य वेचणारे ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने सहस्रचंद्र सोहळा समारंभपूर्वक संपन्न झाला. विशेषत्वाने बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

पनवेल (4kNews) खते आणि रासायनिक उद्योगातील अग्रगण्य कंपनी असलेल्या दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएफपीसीएल) कंपनीने तळोजा येथे नव्याने सुरू  झालेल्या अमोनिया उत्पादन प्रकल्पात प्रगत शून्य सांडपाणी विसर्ग (झिरोलिक्विडडिस्चार्ज -झेडएलडी)  प्रणालीचा समावेश करून शाश्वत उत्पादन निर्मितीमध्ये आपली बांधिलकी अधिक मजबूत केली आहे.  एकात्मिक एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी) आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रक्रिया परफॉर्मन्स केमिसर्व्ह लिमिटेड मधील ही अत्याधुनिक झेडएलडी प्रणाली पर्यावरणीय व्यवस्थापनात एक गुणवत्तेचा मापदंड स्थापित […]

६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पनवेलमध्ये महामानवास करण्यात आले अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पनवेल मतदार संघाचे आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापरिनिर्माणदिनाच्या पार्श्वभूमीवरती पनवेल महापालिकेच्यावतीने पुतळापरिसराची स्वच्छता करण्यात आली होती. तसेच मंडप घालून सुशोभिकरण करण्यात आले आहे. याबरोबरच पनवेल, खारघर, कामोठे याठिकाणहून दादरला, चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांसाठी […]

गाडीला टकटक करून गाडीतील मौल्यवान वस्तू लांबविणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात

पनवेल, दि.5 (4kNews) ः उभ्या गाडीला टकटक करून गाडीवरील चालकास जमिनीवर काहीतरी पडल्याचे सांगून सदर चालक गाडी बाहेर उतरले असताना संगनमताने गाडीतील मौल्यवान वस्तू पळविणार्‍या टोळीतील एकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रशांत पिंगळे हे त्यांच्या महिंद्रा कंपनीच्या गाडीतून मिटींगसाठी गार्डन हॉटेल परिसरात आले असताना त्यांच्या गाडीच्या पाठीमागील सिटवर रोख रक्कम असलेली बॅग ठेवली […]

Back To Top