नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

Tag: #Cmofmaharshtra

डॉ.शिल्पा (पाठक) ठाकूर
मनुवादी विचारधारा के लोग ४००पार का नारा देणे वाले …सुदाम पाटील

देश के महापर्व पर देशनिष्ठा,कर्तव्य ओर अधिकार समजना महत्व पूर्ण.. डॉ.शिल्पा (पाठक) ठाकूरमनुवादी विचारधारा के लोग ४००पार का नारा देणे वाले …सुदाम पाटील देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खारघर सेक्टर 37 येथील इनामपुरी मैदानात पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ध्वजारोहण संपन्न झाला. संविधान म्हणजे स्वातंत्र्य, अधिकार, न्याय ,  समता, बंधुता अशा एक ना अनेक […]

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रा. जि. प.  प्राथमिक शाळा वडघर येथे उपस्थिती दर्शवली. 

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त रा. जि. प.  प्राथमिक शाळा वडघर येथे उपस्थिती दर्शवली.  त्याचप्रमाणे पनवेल येथील  गुरू लिंगेश्वर विद्यालय येथे सुद्धा उपस्थिती दर्शविली.  स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विनोद घावरे याची पनवेल तालुका युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली . त्यांचे नियुक्तीपत्र त्यांना महेश साळुंखे यांच्या हस्ते देण्यात […]

स्वरसंस्कार संगीत विद्यालयाची उत्तुंग भरारी

नवीन पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळविले आहे.. यावर्षी विद्यालयाच्या ४१ मुलांना प्रथम श्रेणी व विशेष योग्यता श्रेणी मिळाली आहे अशी माहिती विद्यालयाच्या  संचालिका ऍड. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) यांनी दिली गेल्या १० वर्षापासून स्वरसंस्कार संगीत विद्यालय उत्तम विद्यार्थी घडवत आहेत. या विद्यालय अंतर्गत शास्रीय […]

सौ अहिल्या बाळाराम नाईक यांची जिल्हा विकास समन्वय व सनी यंत्रण समिती दिशा समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली

शिवसेना मावळचे लोकप्रिय खासदार उत्तम ससंद पटू श्रीरंग आप्पा बारणे साहेब खासदार यांच्या आशीर्वादाने सौ अहिल्या बाळाराम नाईक सरपंच यांचे केंद्र पुरस्कार योजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनी यंत्रण समिती दिशा समितीवर महिला प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले त्याचे शिवसेनेच्या वतीने […]

आरटीओ पनवेल, डी. डी. विसपुते कॉलेज आणि महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या विदयमाने विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती 

पनवेल :   प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पनवेल, डी डी विसपुते कॉलेज देवद, विचुंबे आणि  महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना यांच्या संयुक्त विदयमाने डी. डी. विसपुते कॉलेज येथील विद्यार्ध्यांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी आमदार विक्रांत पाटील, पनवेल मधील प्रख्यात डॉ. गिरीश गुणे, आदर्श शिक्षण संस्था चे अध्यक्ष धनराज विसपुते, डी डी विसपुते फार्मसी […]

*प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांची सदिच्छा भेट*

पनवेल दि.२३(वार्ताहर): प्रतिक जयंत भोईर मेमोरियल फाउंडेशनच्या पळस्पे येथील पीजेबी नॅशनल पब्लिक स्कूलला आयपीएस अंकुश शिंदे यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचे चेअरमन डॉ.जयंत भोईर यांनी शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अंकुश शिंदे यांनी शाळेची पाहणी केली तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका राजेश्री जगदाळे आदींसह सर्व […]

प्रभू श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना आणि हिंदवी सेना संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त महाआरती आणि हळदी कुंकू

पनवेल दि.२३(वार्ताहर): हिंदवी सेनेच्यावतीने महाआरती आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन विरुपाक्ष मंदिरामध्ये बुधवारी केले होते. या कार्यकमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या तसेच आरती करून दर्शन घेतले.     अयोध्या येथील प्रभू राम मूर्ती प्रतिष्ठापना दिवस तसेच पनवेल हिंदवी सेने संघटनेचा प्रथम वर्धापन दिन बुधवारी साजरा झाला या दिनाचे औचित्य सोडून हिंदवी  सेनेचे […]

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत राबविण्यात आला कळी उमलताना उपक्रम

पनवेल, दि.24 (संजय कदम) ः दरवर्षीप्रमाणे यंदाही रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल तर्फे कळी उमलताना… हा मेडीकल प्रोजेक्टसमधील एक अतिशय स्तुत्य उपक्रम तालुक्यातील अनंत पांडुरंग भोईर अनंत पांडुरंग भोईर विद्यालय पारगाव दापोली येथे घेण्यात आला. इयत्ता 5 वी ते 7 वी तल्या उमलू पाहणार्‍या या सुंदर अशा कळ्यांना क्लब च्या प्रथितयश स्त्री रोगतज्ञ डॉ.कांचन दिवेकर […]

फसवे सोशल मीडिया ग्रुप्स आणि अनधिकृत गुंतवणूक योजनांबद्दल सतर्क रहा – एंजेल वनचे आवाहन

नवी मुंबई/पनवेल (प्रतिनिधी) फिनटेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी एंजेल वन लिमिटेडने एंजल वनच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या तसेच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे वापरून तोतयागिरी करणाऱ्या फसव्या सोशल मीडिया गटांच्या वाढत्या व्याप्तीबद्दल गुंतवणूकदारांना सतर्क करत असून एंजेल वनशी संबंध असल्याचा खोटा दावा करून, सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अनेक अनधिकृत गट तयार होत असल्याचे या कंपनीच्या निरीक्षणात आले आहे.           […]

गुरुवारपासून उलवा नोडमध्ये ‘नमो चषक’ 

पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला उलवा नोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे स्पर्धेचे उदघाटन गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.    उलवा नोडमधील सेक्टर १२ […]

Back To Top